trending new

सासूचे 'तसे' कृत्य पाहून नवरदेवाला बसला धक्का, लग्नमंडपातच घेतला टोकाचा निर्णय

Wedding News: भावी सासूला सिगारेट पिताना पाहणं नवरदेवा अजिबात रुचलं नव्हतं. त्यानंतर जेव्हा सासू डीजेवर नाचू लागली तेव्हा तर आणखी आश्चर्य वाटलं.

Jul 3, 2023, 02:50 PM IST

क्या बात है! चुटकीसरशी सोडवलं इतकं कठीण Puzzle, पाहा Video

Desi Trick To Solve Iron Stick: सध्या तंत्रज्ञानाचं युग आहे असून प्रत्येकाच्या हाती स्मार्टफोन पाहायला मिळतो. अनेक जण व्हिडीओ गेम आणि इतर कोडं सोडवण्यात गुंतलेले असतात. मात्र काही देसी Puzzle लोकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेले आहे. काही जण झटपट हा गुंता सोडवतात. मात्र काही जणांना हा गुंता सोडवणं कठीण जातं.

Dec 15, 2022, 07:13 PM IST

video:पंकजा मुंडे यांनी टपरीवर बनवला कार्यकर्त्यांसाठी स्पेशल चहा, म्हणाल्या हा स्पेशल PM चहा...

इतर पदार्थ बनवणं सोपं आहे पण चहा बनवणं खूप अवघड आहे,असं यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या. 

Oct 19, 2022, 05:07 PM IST

मास्टर ब्लास्टर सचिनची खवय्येगिरी! मिसळ दिसताच तुटून पडला, पाहा व्हिडीओ

व्वा! मिसळपाव मी कधीही खाऊ शकतो... म्हणत सचिननं मारला ताव पाहा व्हिडीओ

Dec 12, 2021, 05:52 PM IST

पोलिसांपासून वाचण्यासाठी या महिलेनं जे केलं त्याला तोड नाही, पाहा व्हायरल व्हिडीओ

आपण सोशल मीडियाचा वापर आपल्या मित्रांशी गप्पा मारण्यासाठी, तसेच काहीना काही व्हिडीओ, फोटो बघण्यासाठी करतो.

Oct 19, 2021, 05:52 PM IST

१ एप्रिलपासून जुन्या गाड्यांना लागणार 'ब्रेक'! सरकारचा मोठा निर्णय

Registration of 15 year old government vehicles: केंद्र सरकारने सरकारी विभागांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. 

Mar 14, 2021, 07:41 AM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x