वृक्ष लागवड भ्रष्टाचार | चौघांचं निलंबन मात्र दोषींवर कारवाई अद्याप नाही
वृक्ष लागवडीतला भ्रष्टाचार झी मीडियानं उघडकीस आणल्यानंतर कोल्हापूर वनविभागातील चौघांचं निलंबन करण्यात आलं. पण अद्याप सांगली-सातारा वनविभागातील दोषींवर कुठेही कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे या भ्रष्टाचाराबाबत वनविभाग खरंच गंभीर आहे की हा फार्स आहे, अशी शंका आल्यावाचून राहत नाही.
Dec 21, 2017, 08:41 PM ISTकोल्हापूर : वृक्ष लागवड भष्टाचारा प्रकरणी कारवाई
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 21, 2017, 12:31 PM ISTघोटाळा लपवण्यासाठी वन अधिकाऱ्यांची केविलवाणी धावाधाव
वनविभागातील भ्रष्टाचाराची मलिका थांबताना दिसत नाहीय. केलेला घोटाळा लपवण्यासाठी कोल्हापूर-सांगली-सातारा जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची धावाधाव सुरु आहे.
Dec 12, 2017, 07:30 PM ISTसांगली । घोटाळा लपवण्यासाठी वन अधिकाऱ्यांची केविलवाणी धावाधाव
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 12, 2017, 07:29 PM IST