treatment

झी इम्पॅक्ट : वाडिया रुग्णालयात 'त्या' बाळावर उपचारांना सुरूवात

'झी २४ तास'च्या आवाहनानंतर, वेळेआधीच जन्माला आलेल्या आणि विचित्र दिसणाऱ्या या बाळाची संपूर्ण जबाबदारी आता वाडिया रुग्णालयानं उचलली आहे.

Jun 13, 2015, 10:58 PM IST

चिंताग्रस्त पित्यासाठी बालिकेचे मोदींना पत्र

तैय्यबा या आठ वर्षाच्या मुलीला जन्मापासून हृदयाचा आजार आहे. तैय्यबाचे वडिल एका बुटाच्या कारखान्यात काम करतात, तैय्यबावरील आजाराच्या उपचारांसाठी १५ ते २० लाख रूपयांचा खर्च येणार आहे. तैय्यबाने मदतीसाठी नरेंद्र मोदी यांना पत्र लिहलं, आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या पत्राला उत्तर देत, तिला मदत देखिल केली आहे.

May 21, 2015, 06:28 PM IST

हॅलो डॉक्टर : लठ्ठपणा-मधुमेहापासून मुक्ती, २७ फेब्रुवारी २०१५

लठ्ठपणा-मधुमेहापासून मुक्ती, २७ फेब्रुवारी २०१५

Feb 27, 2015, 05:58 PM IST

कधी थांबणार कुष्ठरोग्यांची हेळसांड?

कधी थांबणार कुष्ठरोग्यांची हेळसांड?

Feb 2, 2015, 10:54 PM IST

हितगुज : मान, कंबर, गुडघेदुखीवर बाह्योपचार, २४ जानेवारी २०१५

मान, कंबर, गुडघेदुखीवर बाह्योपचार, २४ जानेवारी २०१५

Jan 24, 2015, 06:41 PM IST

शरद पवार घसरुन पडलेत, उपचारासाठी मुंबईत आणले

राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी बाथरुममध्ये घसरुन पडलेत. यावेळी त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. पायाला फ्रॅक्चर झाल्याचे वृत्त असून त्यांना मुंबईला हलविण्यात आले आहे.

Dec 3, 2014, 11:10 AM IST

हितगुज - संमोहन शास्त्राद्वारे मानसिक उपचार

हितगुज - संमोहन शास्त्राद्वारे मानसिक उपचार

Sep 22, 2014, 06:06 PM IST