treatment

कैद्यांच्या व्हीआयपी ट्रिटमेंटची चौकशी

कैद्यांच्या व्हीआयपी ट्रिटमेंटची चौकशी

Apr 21, 2016, 09:11 PM IST

VIDEO : आर्थर रोड तुरुंगात बड्या धेंडांना मिळतेय खास वागणूक

मुंबईतल्या आर्थररोड जेलमध्ये काही कैद्यांना आणि आरोपींना खास वागणूक दिली जात असल्याचा गौप्यस्फोट जेलचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल घुले यांनी केलाय. 

Apr 21, 2016, 02:27 PM IST

आर्थररोड जेलमध्ये 'खास' आरोपींना विशेष वागणूक

आर्थररोड जेलमध्ये 'खास' आरोपींना विशेष वागणूक

Apr 20, 2016, 09:18 PM IST

हितगुज: मानसिक आजारांवर उपचार: भाग 2

मानसिक आजारांवर उपचार: भाग 2

Mar 28, 2016, 07:52 PM IST

हितगूज: मानसिक आजारांवर उपचार: भाग 1

मानसिक आजारांवर उपचार: भाग 1

Mar 28, 2016, 07:51 PM IST

चिमुकलीचे प्राण वाचविण्यासाठी तरुण-तरुणीची अशीही धडपड !

शुल्लक कारणं, मतभेदांवरून नात्यांचा खून होण्याच्या घटना घडत असताना, कांदिवलीत रस्त्यावरच्या एका मुलीचे प्राण वाचविण्यासाठी एका युवक - युवतीनं जीवाचं अक्षरशः रान केलं. रक्ताचं नातं नसतांनाही त्या तरुण-तरुणीनं  त्या चिमुरडीसाठी दिवसरात्र एक केला. कुठून मिळाली त्यांना ही प्रेरणा.

Mar 9, 2016, 10:47 AM IST

केस गळती आणि पांढरे केसांच्या समस्येवर घरगुती उपाय

आज माणूस कामात इतका व्यस्त झाला आहे की त्याला आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यायला देखील वेळ नाही. आजच्या धावपळीच्या जीवनात केसांची काळजी घेण्यासाठी देखील वेळ मिळत नाही. आजच्या बदलत्या वातावरणामुळे आणि प्रदुषणामुळे केस गळणे, लवकर पांढरे होणे यासारख्या समस्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.

Feb 23, 2016, 06:07 PM IST

हितगुज - संमोहन शास्त्राद्वारे मानसोपचार, भाग -2

हितगुज - संमोहन शास्त्राद्वारे मानसोपचार, भाग -2

Feb 22, 2016, 05:24 PM IST

हितगुज - संमोहन शास्त्राद्वारे मानसोपचार

हितगुज - संमोहन शास्त्राद्वारे मानसोपचार

Feb 22, 2016, 05:22 PM IST

हितगुज - संमोहन शास्त्राद्वारे मानसोपचार

हितगुज - संमोहन शास्त्राद्वारे मानसोपचार

Feb 8, 2016, 04:39 PM IST

हॅलो डॉक्टर : मतिमंदत्व - आत्ममग्नता - उपचार, ६ फेब्रुवारी २०१६

मतिमंदत्व - आत्ममग्नता - उपचार, ६ फेब्रुवारी २०१६

Feb 6, 2016, 05:38 PM IST

बलात्कार पीडितावर उपचार सुरू असतानाच बलात्कार

झारखंडच्या जमशेदपूर -टाटानगरमध्ये अतिशय वाईट घटना घडली, एका १४ वर्षाच्या मुलीवर शेजारच्या मुलाने बलात्कार केला, यावेळी तिला अनेक ठिकाणी जखमा झाल्या. तिच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू होते.

Feb 1, 2016, 12:32 PM IST

अपत्य प्राप्तीसाठी वाडिया हॉस्पीटलचं 'आयव्हीएफ' सेंटर

अपत्य प्राप्तीसाठी वाडिया हॉस्पीटलचं 'आयव्हीएफ' सेंटर

Jan 15, 2016, 10:04 PM IST