Maharashtra : राज्यात येथे सापडलाय सोन्याचा खजिना, यातून झाला मोठा उलगडा
भूवैज्ञानिक सर्वेक्षण ऑफ इंडिया (GSI) सर्वेक्षणानुसार नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यातील पुलर, परसोरी आणि थूतानबोरी या पट्ट्यात सोन्याच्या (अयस्क-- Gold ore) असल्याचं वैज्ञानिक यांचं म्हणणं आहे.
Nov 12, 2022, 01:07 PM ISTMysterious Fort : देशातील 'या' किल्ल्यात दडलाय कोट्यवधींचा खजिना, आजपर्यंत कोणाला सापडला नाही!
या किल्ल्यामध्ये कोट्यवधी रुपयांचा खजिना दडलेला आहे, परंतु आजपर्यंत तो कोणालाही सापडलेला नाही.
Aug 7, 2022, 12:01 PM ISTशौचालयासाठी खड्डा खोदताना मजूर बनले करोडपती, पण त्यांची एक चूक आणि सगळं गमावलं....
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, धनलाभ झाल्यानंतर असं अचानक काय घडलं की, त्यांना या पैशांचं लाभ घेता आलं नाही?
Jul 18, 2022, 09:17 PM ISTमृत्यूनंतर भिकारी महिलेच्या घरातून मिळाला 'खजीना', त्या तीन बॉक्समध्ये नेमकं काय होतं?
आपल्याला एक ना एक असा व्यक्ति रस्त्यात नक्की दिसतो. जो भिक्षा मागून आपलं पोट भरत असतो.
Mar 2, 2022, 09:35 PM ISTघराचं नूतनीकरण करताना तळघरात सापडला खजीना, एका क्षणात झाले मालामाल
घरात बसल्या बसल्या दाम्पत्याचं नशीब चमकलं, वाचा नेमकं काय घडलं
Feb 10, 2022, 09:16 PM ISTतब्बल ११५ वर्षांनी उघडलं धौलपूरच्या महाराणाचं दालन; संपत्ती पाहून सारे थक्क
ही दालनं जेव्हा खुली करण्यात आली तेव्हा....
Mar 10, 2020, 01:27 PM ISTजाणून घ्या, एव्हरेस्टवरील कचऱ्याचं पुढे काय होतं?
ही मोहिम अनेक ठिकाणी राबवण्यात येणं काळाजी गरज आहे.
Jul 8, 2019, 09:56 AM ISTकिती आहे आरबीआयकडे खजाना? जाणून घ्या...
भारताची शिखर बँक, बँकांची बँक म्हणून ओळखली जाणाऱ्या 'रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया'चा आज वाढदिवस... १ एप्रिल १९३५ रोजी म्हणजेच ८१ वर्षांपूर्वी रिझर्व्ह बँकेची स्थापना करण्यात आली होती.
Apr 1, 2016, 07:06 PM ISTगुप्त धनासाठी विजयगड किल्ल्यावर खोदकाम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 21, 2016, 10:33 AM ISTछुपे धन मिळवण्यासाठी रावण संहिता सांगते हे उपाय
मुंबई : जमिनीत लपवलेले छुपे धन मिळवण्याच्या अनेक घटना आपण ऐकल्या आहेत.
Feb 22, 2016, 11:06 AM ISTराष्ट्रवादीचा तो `दानशूर` कार्यकर्ता कोण?
शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला आयकर खात्याने नोटीस पाठवलीय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बँक खात्यात जमा असलेल्या 20 कोटी 75 लाखाच्या देणगी मदतनिधीचा ‘दानपुरुष’ कोण? यावरुन ही नोटीस पाठवली गेलीय.
May 12, 2014, 12:55 PM ISTउन्नावचं `सुवर्णस्वप्न` भंगलं!
अखेर सीर शोभन सरकारचं स्वप्न धुळीला मिळालं आहे आणि भारताची सोन्यासाठी सुरू असणारा शोध थांबवण्यात येणार आहे. भारतीय पुरात्तव खात्याच्या सर्वेक्षण खात्याने या संदर्भात घोषणा करताना उन्नावमध्ये कुठलाही सोन्याचा साठा नसल्याचं सांगितलं आहे.
Oct 29, 2013, 05:18 PM ISTबुडालेल्या जहाजाने केली संशोधकांची ‘चांदी’
अमेरिकेतल्या एका शोध पथकाला समुद्रतळाशी जलसमाधी घेतलेल्या ब्रिटीश जहाजातून प्रचंड प्रमाणात चांदीचा खजिना सापडला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या खजिन्याची किंमत सुमारे १५ कोटी पौडांपर्यंत जाऊ शकते.
Oct 9, 2011, 01:25 PM IST