आश्चर्य! जगातील 'या' ठिकाणी कधीच होत सूर्यास्त, रात्री ही असतो लख्ख प्रकाश
Places Where Sun Never Sets : दिवसाचे 24 तास असतात, त्यापैकी 12 तास आपण सूर्यप्रकाशात घालवतो तर बाकीचे रात्री सूर्यास्तानंतर. जरा विचार करा, सूर्य कधीही मावळणार नाही तर काय होईल? यामुळे दैनंदिन दिनचर्याच नक्कीच विस्कळीत होईल. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की जगात अशी अनेक ठिकाणे आहेत जिथे 70 दिवसांपेक्षा जास्त काळ सूर्यास्त होत नाही. याचा अर्थ इथे कधीही रात्र होत नाही. 12 तासानंतर ही येथे लख्ख प्रकाश असतो. सर्व प्रथमतर पर्यटकांनी कुठेही प्रवास करताना वेळेचा मागोवा ठेवणे खूप महत्वाचे आहे. परंतु ही अशी ठिकाणे आहेत जिथे पर्यटकांचा अनेकदा गोंधळ होतो. चला जाणून घेऊया पृथ्वीवरील 6 ठिकाणांबद्दल जिथे सूर्य मावळत नाही.
Jan 19, 2024, 02:38 PM ISTअजित पवारांचा फोर्थ सीटवरुन प्रवास! CM शिंदेंच्या कारमधील Video Viral; फडणवीसांना विंडोसीट
Eknath Shinde Ajit Pawar Fadnavis Bawankule Mahajan Travel In One Car: हा व्हिडीओ ठाकरे गटाच्या महिला नेत्याने पोस्ट केला असून तो सध्या चर्चेचा विषय ठरतोय.
Jan 17, 2024, 01:25 PM IST'या' गावातील प्रत्येक महिला 'मल्लिका-ए-हुस्न'; 90 व्या वर्षीही पंचविशीतलं सौंदर्य
Interesting Travel Facts : असंच एक रहस्यमयी ठिकाण या पृथ्वीवर असून, तुमच्यापासून हे ठिकाण फार दूर नाही. महिलांच्या चिरतरुण सौंदर्यासाठी हे ठिकाण जगाच्या नकाशावर ओळखलं जातं.
Jan 10, 2024, 02:01 PM IST
निसर्गाच्या सानिध्यात व गोंगाटापासून दूर; जोडप्यांना खुणावताहेत ही Honeyemoon Destinations
Best Honeyemoon Destinations: हनीमूनसाठी शांततेत व निसर्गरम्य ठिकाणी जायचा प्लान आखताय का? आता या आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय एक नवी आयडिया
Jan 8, 2024, 07:29 PM ISTआयत्या वेळी सुट्टीचा बेत आखताय? 2 दिवसांत फिरून या महाराष्ट्रातील 'हे' हिलस्टेशन
Christmas 2023 : हरकत नाही. इथं तुम्हाला अवघ्या दोन ते तीन दिवसांत भटकंती करता येतील अशा हिलस्टेशनची यादी आम्ही देत आहोत. विचार कसला करताय?
Dec 22, 2023, 12:25 PM ISTसहज खरेदी केलेल्या भूखंडावर 'या' माणसानं स्वत:च बनवला विचित्र नावाचा एक नवा देश; जाणून घ्या त्यामागचं सत्य
Travel News : तुम्हालाही भटकंतीची आवड आहे का? मग फिरण्याची आवड असणाऱ्या या व्यक्तीबद्दलची माहिती तुम्हीही वाचायलाच पाहिजे.
Dec 21, 2023, 12:58 PM ISTChristmas 2023 च्या सुट्टीसाठी आयत्या वेळी कुठे जायचं? 'या' ठिकाणांना भेट द्या, होईल 'पैसा वसूल'
Best Place to Visit in Christmas : तुम्हीही या चार- पाच दिवसांच्या सुट्टीसाठी कुठे जायचं अशा विचारात आहात का? पर्याय सुचत नाहीयेत?
Dec 21, 2023, 11:04 AM ISTसुट्टीला त्याचत्याच ठिकाणी जाण्यापेक्षा, यावेळी पाहा उत्तराखंडमधील 'हे' रहस्यमयी ठिकाण; रामायणाशी आहे संबंध
Best Places to visit in uttarakhand : यंदाच्या सुट्टीचा बेत आखतेवेळी उत्तराखंडमधील एका अशा रहस्यमयी जागेला भेट द्या, जी पाहून तुम्ही भारावून जाल.
Dec 14, 2023, 03:42 PM IST
देशातील 'या' रणरणत्या वाळवंटात पडली कडाक्याची थंडी; पाणीही गोठलं
Rajasthan tourism : देशाच्या इतरही राज्यांमध्ये आता हिवाळा खऱ्या अर्थानं सुरु झाला असून, राजस्थानही याला अपवाद नाही.
Dec 11, 2023, 09:00 AM IST'या' खिडकीनं थांबवली प्लेगची महामारी! आता पर्यटकांसाठी ठरते पर्वणी...
Travel News : एका खिडकीमुळं थांबवता आली प्लेगची महामारी; व्यवस्थित पाहा आणि जाणून घ्या या इवल्याश्या खिडकीची कमाल
Dec 5, 2023, 03:31 PM ISTडिसेंबरमध्ये गोव्याला जाण्याचा प्लॅन करताय? 'या' 10 ठिकाणांना नक्की भेट द्या!
Places to visit in Goa : गोवा हे पर्यटकांचे नंदनवन आहे. 10 सर्वोत्तम ठिकाणांची यादी पाहा, जी गोव्याला भेट देताना तुमच्या बकेट लिस्टमध्ये असावी.
Dec 2, 2023, 08:48 PM ISTसुट्ट्यांमध्ये परदेशात जायचंय पण व्हिसा नाही? ही शक्कल वापरून तर पाहा...
Travel News : परदेशातील पर्यटनासंदर्भात भारतीयांनी कमालच केली राव; पाहा का सुरुये इतकी चर्चा
Nov 30, 2023, 12:51 PM ISTतुमच्या CTC पेक्षाही जास्त आहे 'या' हॉटेलमधील Per Night Stay! भारतातच नाही तर आशियात सर्वात Best
Travel Updates : तलावाकाठी उभ्या या महालात वावरताना तुम्हाला राजा-राणीसारखं वाटेल... इथं तुमच्या सेवेत असतील अनेक सुविधा.... पाहून भारावून जाल
Nov 28, 2023, 02:15 PM IST
Not Allowed! एका चुकीमुळं खेळ खल्लास; 'या' देशानं अमेरिकी नागरिकाला क्षणात नाकारला प्रवेश
Latest World News: आंतरराष्ट्रीय प्रवासाला निघालं असता काही नियमांचं पालन करणं बंधनकारक असतं. या नियमांचं उल्लंघन केल्यास कठोर कारवाई होते...
Nov 22, 2023, 10:31 AM ISTभारतातील 'या' ठिकाणी चक्क गोठलेल्या नदीवर चालता येतं; चुकून बर्फाला तडा गेला तर....
Best Places To Visit : मुळात प्रत्येक ठिकाणाची भौगोलिक रचना आणि त्यामुळ तयार होणारा आविष्कार वेळोवेळी पर्यटकांना आश्चर्यचकित करतो. भारतात तर, अशा ठिकाणांचा भरणाच आहे.
Nov 6, 2023, 03:02 PM IST