travel tips

PHOTO: महाराष्ट्रातील इंटरेस्टिंग ठिकाणं... अमावस्येच्या रात्री आकाशात दिसतो निसर्गाचा अद्भूत चमत्कार

आकाशदर्शनासाठी महाराष्ट्रातील सर्वोत्तम ठिकाणं कोणती जाणून घेवूया. 

Jun 2, 2024, 10:44 PM IST

महाराष्ट्रातील एकमेव ठिकाण जिथे गुरुत्वाकर्षणाचा नियम ठरतो फेल! आकाशाच्या दिशने वाहणारा धबधबा

Reverse Waterfall in Maharashtra: उलट्या दिशेने वाहणारा धबधबा पाहून पर्यटक आश्चर्यचकित होत आहेत. राज्यातील सर्वच लहान मोठ्या धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी पहायला मिळत आहेत. महाष्ट्रात अनेक सुंदर धबधबे आहेत. असाच एक आश्चर्यकारक धबधबा देखील आहे. आश्चर्यकारक यासाठी कारण हा धबधा उलटा वाहतो.  म्हणजेच या धबधब्याचे पाणी आकाशाच्या दिशने फेकले जाते. डोळ्याचं पारण फेडणारा महाराष्ट्रातील रिव्हर्स Waterfall जुन्नर तालुक्यात आहे.

May 20, 2024, 11:11 PM IST

महाराष्ट्रातील सर्वात थरारक पर्यटनस्थळ ! कोलितमारा येथे हॉट एअर बलूनिंग, पॅराग्लायडिंग आणि बरचं काही

Nagpur Kolitmara Adventure  Park : जंगल सफारीचा थरारक अनुभव घेण्यासाठी देशभरातून पर्यटक नागपुरात येतात. निसर्ग पर्यटनाकडे नागरिकांचा कल वाढावा या उद्देशाने पेंच व्याघ्र प्रकल्प, नागपूरतर्फे कोलितमारा येथे पर्यटकांठी नवं डेस्टिनेशन तयार करण्यात आले आहे. येथे पर्यटकांना  हॉट एअर बलूनिंग, पॅराग्लायडिंग अनेक साहसी खेळांचा अनुभव घेता येणार आहे. जाणून घेवूया कोलितमारा  या थरारक पर्यटनस्थळाबद्दल. 

 

Apr 24, 2024, 10:08 PM IST

उन्हाळ्यात महाराष्ट्रातील 'या' 7 थंड हवेच्या ठिकाणांना नक्कीच द्या भेट

एकीकडे सगळ्या मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरु झाल्या आहेत. तर दुसरीकडे उष्णता देखील तितकीच वाढली आहे. त्यामुळे फिरायची इच्छा असली तरी घराच्या बाहेर निघायची इच्छा होत नाही. यात आता जर तुम्ही फिरायचा जायचा विचार करत असाल तर कुठे जायचं हा देखील एक सगळ्यात मोठा प्रश्न असतो? अशात आज आपण महाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणांविषयी जाणून घेणार आहोत. 

Apr 24, 2024, 06:39 PM IST

सहलीाला परदेशी जायचा प्लान आहे? पण बजेट आड येतंय? 'या' बजेट फ्रेंडली स्थळांना नक्की भेट द्या

Best Budget Friendly Foreign Tourist Places: तुमचे बजेट कमी असेल पण तुम्हाला भारताबाहेरील देश एक्सप्लोर करायचे असतील तर तुमच्याकडे अनेक पर्याय आहेत. तुमच्या देशाजवळ अनेक बजेट-अनुकूल देश आहेत जे तुम्ही बजेटमध्ये एक्सप्लोर करू शकता.

Feb 29, 2024, 05:10 PM IST

Valentine Day ला जोडीदारासोबत थायलंड फिरण्याची संधी, पाहा सर्व Details

IRCTC Tour Package : फेब्रुवारी महिना सुरु झाल्यानंतर सर्वांनाच वेध लागतात ते व्हॅलेंटाईन डेचे. जर तुम्हीपण व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने काही प्लॅन करत असाल  तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.  कारण रेल्वेच्या आयआरसीटीसी (IRCTC) तुमच्यासाठी एक शानदार हवाई टूर पॅकेज घेऊन आले आहे. या पॅकेजअंतर्गत तुम्हाला थायलंडमध्ये फिरण्याची संधी मिळणार आहे.   

Jan 24, 2024, 01:18 PM IST

निसर्गाच्या सानिध्यात व गोंगाटापासून दूर; जोडप्यांना खुणावताहेत ही Honeyemoon Destinations

Best Honeyemoon Destinations: हनीमूनसाठी शांततेत व निसर्गरम्य ठिकाणी जायचा प्लान आखताय का? आता या आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय एक नवी आयडिया

Jan 8, 2024, 07:29 PM IST

पार्टनर सोबत फिरायचा प्लॅन करण्याआधी जाणूनघ्या 'या' गोष्टी

तुमच्या रिलेशनशिपला प्राधान्य देणे आणि एकमेकांसाठी वेळ काढणे महत्त्वाचे आहे. म्हणुन  या नविन वर्षाच्या सुट्ट्यांमध्ये जोडीदारासोबत फिरायला गेल्यावर काय करु नये याबद्दल सांगितले आहे. 

Dec 14, 2023, 11:40 AM IST

'या' वेबसाईटवरुन घरबसल्या स्वस्तात बुक करा विमानाचं तिकिट

विमान प्रवास करणं फार खर्चिक आहे,असं सर्वांना वाटतं पण दिलेल्या 'या' वेबसाईटवरुन तुम्ही स्वस्तात आणि घरबसल्या तिकीटं बुक करु शकता. 

Dec 11, 2023, 01:11 PM IST

महाराष्ट्राचे ऐतिहासिक सौंदर्य विमानातून पाहण्याची संधी, IRCTC चे परवडणाऱ्या किंमतीत पॅकेज

औरंगाबादमध्येच एलोरा लेणी आहेत, ज्या देशातच नव्हे तर परदेशातही आपला ठसा उमटवत आहेत. देशाभरातील पर्यटक येथे भेट देण्यासाठी येतात.  एलोराच्या गुहेत भगवान शंकराची एक मोठी मूर्ती आहे. येथे 100 हून अधिक लेणी आहेत, परंतु केवळ 34 लेणी पर्यटकांसाठी खुली आहेत.

Jul 31, 2023, 10:02 AM IST

Travel Tips: तुम्हाला माहितीये का? फिरायला जाताना मिळतो ट्रॅव्हल इन्श्युरन्स

प्रत्येकाला फिरायला फार आवडते. काही लोकांना बीच आवडतात तर काही लोकांना डोंगराळ प्रदेश आवडतात. पण या दोन्ही ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी सोबत घेऊन जाव्या लागतील. तुम्ही स्विमसूट हा डोंगराळ प्रदेशात घेऊन जाऊ शकत नाही. तर ट्रेकिंगचे कपडे तुम्ही बीचवर परिधान करू शकत नाही. अशात तुम्हाला माहित आहे का की कोणत्या गोष्टींची तुम्ही फिरायला जातान काळजी घ्यायला हवी ते जाणून घेऊया.

Jul 9, 2023, 07:03 PM IST

Monsoon Trip Plan : पावसाळ्यात फिरण्याचा प्लॅन करताय? मग 'या' ठिकाणी नक्की भेट द्या

Places to Visit in Monsoon in India  : आपल्यापैकी बहुतेकजण पावसाळ्याची आतुरतेने वाट पाहत असतात. या दिवसात वातावरणातील गारवा अत्यंत अल्हाददायी असतो. 

Jun 9, 2023, 05:37 PM IST

सुट्टीत फिरायला जायचंय? मग लोणावळ्यातील 'या' सुंदर ठिकाणांना नक्की भेट द्या!

Best Tourist Places to Visit in Lonavala : तुम्ही जर उन्हाळी सुट्टीच्या निमिताने लोणावळ्याला फिरायला जात असाल तर ही ठिकाणे तुमच्या लिस्टमध्ये असायलाच हवीत.

May 30, 2023, 04:22 PM IST

Summer Vacation: उन्हाळी सुट्टीत महाबळेश्वरला जाताय? मग 'ह्या' ठिकाणांना भेट द्यायला विसरू नका

उन्हाळी सुट्टीत महाबळेश्वरला जाताय? मग 'ह्या' ठिकाणांना भेट द्यायला विसरू नका

May 23, 2023, 04:39 PM IST

Best Religious Places in Mumbai: मुंबईतील या तीर्थक्षेत्रांना एकदा तरी भेट द्या; मन होईल प्रसन्न

Best Religious Places in Mumbai: मायानगरी मुंबईचे आकर्षण प्रत्येकालाच असते. गजबजलेली मुंबई नेहमी व्यस्त असते. वदर्ळ, गर्दी आणि गजबज यामुळे येणारा प्रत्येकजण मुंबईच्या गर्दीत कधी हरवून जातो ते त्यांचं त्यांनाही कळत नाही. याच गजबजलेल्या मुंबईच मनाला शांती देणारी तीर्थ क्षेत्र आहेत. येथे गेल्यावर मन प्रसन्न होईल.

May 14, 2023, 10:18 PM IST