train reservation

ऐन सणासुदीत रेल्वेने बदलले आरक्षणाचे नियम, तिकीट काढण्यापुर्वी तुम्हाला हे माहिती असायला हवं!

Indian Railway New Rules: भारतीय रेल्वेने आपल्या रेल्वे तिकीट बुकींगच्या नियमात अत्यंत महत्वाचा बदल केला आहे.

Oct 17, 2024, 02:41 PM IST

रेल्वेचे सुपर अ‍ॅप, एका क्लिकवर तिकीट बुकींगपासून ट्रॅकींगपर्यंत सर्वकाही

Railway Super App: भारतीय रेल्वे एका सुपर अ‍ॅपवर काम करत आहे.  जिथे एकाच प्लॅटफॉर्मवर सर्व कामे होणार आहेत.

Jan 2, 2024, 03:54 PM IST

रेल्वेद्वारे Ramayana Yatra करण्याची संधी, Free मध्ये मिळणार 'या' सुविधा; जाणून घ्या शेड्यूल

IRCTC Tour Package: रेल्वेकडून रामायण यात्रा करण्याची संधी दिली जात आहे. अयोध्या, सीतामढीसह अनेक ठिकाणं फिरण्याची संधी मिळणार आहे. या पॅकेजचे तपशील काय आणि तुम्ही फायदा कसा घेऊ शकता ते जाणून घ्या.

Nov 22, 2022, 03:18 PM IST

Indian Railways : तुमच्या रेल्वे तिकिटावर कोणी 'दुसरी व्यक्ती' देखील प्रवास करु शकते ! रेल्वेचा हा नियम जाणून घ्या

Indian Railways: तुम्हाला माहित आहे का? तुमच्या आरक्षित तिकिटावर (Confirm Ticket) अन्य दुसरी व्यक्त प्रवास करु शकते. भारतीय रेल्वे प्रवाशांना त्यांचे तिकीट दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरित करण्याची परवानगी देते. या सुविधेबद्दल अधिक जाणून घ्या.

May 31, 2022, 07:42 AM IST

रेल्वेने गुपचूप दिला जोरदार झटका, तुम्हांला माहीत आहे का?

रेल्वेने गुपचूप प्रवाशांवर एक आणखी ओझं टाकलं आहे. नव्या व्यवस्थेनुसार आता स्पेशल ट्रेनच्या प्रवाशांना प्रवास करताना जास्त पैसे द्यावे लागणार आहे. स्पेशल ट्रेनच्या सर्व श्रेणींमध्ये रेल्वे प्रवाशांकडून तात्काळ प्रवासाचे पैसे वसूल करणे सुरू केले आहे. 

Oct 16, 2015, 02:06 PM IST