प्लॅटफॉर्म तिकिटावरही करता येऊ शकता रेल्वेने प्रवास; TCला दाखवा 'हा' नियम
Platform Ticket Travel: प्लॅटफॉर्म तिकिटाचा आधार घेऊन तुम्ही रेल्वेने प्रवास देखील करु शकता. त्यासाठी हा नियम लक्षात असू द्या.
Jul 10, 2024, 10:48 AM ISTरेल्वे प्रवासात अडचणी आल्या तर कुठे आणि कशी कराल तक्रार, जाणून घ्या...
यासाठी तुमच्याकडे चार अगदी सहज सोपे पर्याय उपलब्ध आहेत...
Aug 1, 2018, 09:20 AM ISTगुडन्यूज : रेल्वे प्रवाशांची वेटिंग तिकिटातून सुटका, १ जुलैपासून नवीन नियम
रेल्वेच्या तिकीट बुकिंग पॉलिसीमध्ये १ जुलैपासून नवे नियम लागू होणार आहेत. तसेच काही सोयी-सुविधांमध्येही वाढ करण्यात येणार आहे. दरम्यान, आता वेटिंग तिकिट मिळणार नाही. थेट तुम्हाला आरक्षितच तिकिट मिळणार आहे. किंवा आरएसी तिकिट मिळेल. त्यामुळे वेटिंगची झंझट असणार नाही.
Jun 28, 2017, 08:26 PM ISTअसा रेल्वे प्रवास तुम्ही स्वप्नातही पाहिला नसेल....पाहा व्हिडिओ
भारताचा शेजारी देश बांग्लादेशमधील रेल्वे प्रवास पाहिला तर तुम्हाला धक्काच बसेल.
May 24, 2016, 01:54 PM ISTरेल्वेतील प्रवासादरम्यान त्यांनी बांधली लग्नगाठ
ट्रेनमध्ये प्रवासादरम्यान एका तरुण-तरुणीचे सूत जुळले. त्यांच्यात प्रेम झाले आणि त्यांनी लग्नही केले. एखाद्या सिनेमातील कथा वाटावी अशीच ही कहाणी आहे. मात्र ही कहाणी खरोखर एका ट्रेनमध्ये घडलीये.
Apr 16, 2016, 09:12 AM ISTदिवाळीसाठी माहेरी जाणाऱ्या महिलेचा दागिण्यांसाठी गुंडाकडून रेल्वेत खून
दिवाळीसाठी माहेरी जाणाऱ्या आईवर जीवघेणा हल्ला दोन गुंडानी केला. यात तिचे निधन झाले. जिल्हयातील पिंगळी रेल्वे स्थानकावर लूटमार करण्यासाठी आलेल्या दोन गुंडांनी दागिन्यांसाठी महिलेचा खून केला. या महिलेने गळ्यातील आपले दागिने न दिल्याने तिचा गळा चिरून त्यांनी खून केला. या घटनेमुळे एकच गोंधळ उडला. दरम्यान, रेल्वेप्रवासी आणि महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय.
Nov 11, 2015, 10:58 AM ISTआता वेटिंग लिस्टमध्ये नाव असणाऱ्यांना मिळेल कन्फर्म तिकीट
रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आपण रेल्वेचं तिकीट काढलं आणि रिझर्व्हेशन कन्फर्म नसेल, वेटिंग लिस्टमध्ये नाव असेल तर आता प्रवाशांसाठी खुशखबर आहे. आता त्यांना कन्फर्म तिकीट मिळणार आहे.
Aug 12, 2015, 12:31 PM ISTमुंबईकरांच्या तोंडाला फुसली पाने
मोठा गाजावाजा करत दिल्लीत गेलेल्या खासदारांना केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी गाजर दाखविले. मुंबईकर पासधारकांना कोणताही दिलासा नाही. पासच्या दरात कोणतीही कपात करण्यात आलेली नाही. त्यामुळे पासधारकांनाच्या खिशाला मोठी कात्री लागणार आहे.14.2 टक्के भाडेवाढ राहणार आहे. ही दरवाढ 28 जूनपासून लागू होणार आहे.
Jun 24, 2014, 10:20 PM ISTरेल्वेचे वेटींग तिकिट काढू नका?
बातमी रेल्वेच्या आरक्षणासंदर्भात. लांब पल्ल्याच्या गाडीतून प्रवास करतांना जर आता तुमच्याकडे यापुढं कन्फर्म तिकीट नसल्यास तुम्हाला प्रवास करता येणार नाही. वेटींग तिकिट असेल तरीही ते ग्राह्य धरणार नाही. त्यामुळे रेल्वेत नो एंट्रीच.
Jul 23, 2013, 11:01 AM IST