traffic constable

Video: डिलिव्हरी बॉयच्या कानशिलात लगावणं पडलं महागात, वाहतूक पोलिसाला मिळाली अशी शिक्षा

एका क्षुल्लक कारणावरून वाहतूक हवालदार एका डिलिव्हरी बॉयला कानशिलात लगावताना दिसत आहे.

Jun 7, 2022, 02:44 PM IST

जेव्हा ट्रॅफिक हवालदाराने रोखली नरेंद्र मोदींची गाडी

देशाची पहिली महिला आयपीएस किरण बेदी यांच्या बाबतीत एक गोष्ट अनेकांना माहित आहे की त्यांनी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या गाडीवर कारवाई करत दंड लावला होता. अशीच काही घटना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत देखील घडली होती. एका ट्रॅफीक हवालदाराने मोदींची गाडी थांबवली होती पण तेव्हा ते पंतप्रधान नव्हते.

Aug 3, 2016, 05:05 PM IST