tracking

सहस्त्रताल ट्रेकिंगमध्ये 11 जणांचा मृत्यू, निसर्गाच्या कुशीतली 'ही' वाट ठरली जीवघेणी; ट्रेकला जाताना नेमकी कोणती काळजी घ्यावी?

Uttarakhand Sahastratal trek : हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि जम्मू काश्मीर या भागांमध्ये असणारे, पर्वतरांगांमध्ये दडलेले ट्रेक अनेकांच्याच पसंतीचे असतात. गिर्यारोहकांचं, ट्रेकर्सचं या ट्रेकवर विशेष प्रेम.

 

Jun 7, 2024, 02:55 PM IST

Monsoon Picnic Spot दोन महिन्यांसाठी बंद, 'या' पर्यटनस्थळांवर 144 कलम लागू

Monsoon Picnic Spot : शनिवार आणि रविवार म्हटलं की सगळ्यांना फिरायला कुठेतरी बाहेर पर्यटन स्थळी जायला आवडतं. जर तुम्ही पण फिरण्याचा प्लॅन करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची असेल. 

Jun 29, 2023, 12:57 PM IST
 Video | Two-and-a-half-year-old Vedanta conquered Raigad fort PT42S

Video | अडीच वर्षाच्या वेदांतने सर केला किल्ले रायगड

Video | Two-and-a-half-year-old Vedanta conquered Raigad fort

Aug 14, 2022, 10:35 PM IST

तुमच्या iPhone मधील ऍप्स तुमची हेरगिरी करत आहेत का? 'या' स्टेप्सने लगेच समोर येईल सत्य

खरंतर आपल्या बँकेपासून ते अशा बऱ्याच गोष्टी या आपल्या फोनमध्येच असतात. त्यामुळे हॅकर्स हे ऍप्स किंवा वायरसच्या मदतीने आपली माहिती चोरतात आणि आपली फसवणूक करतात.

Jul 7, 2022, 08:02 PM IST

EPFO च्या ऍपमुळे सर्व सेवा सहज उपलब्ध; घरबसल्या घेऊ शकता फायदा

जर तुम्ही नोकरी करीत असाल तर, तुमचे ईपीएफ अकाऊंट (EPF ACCOUNT)असेलच.  तुम्हाला तुमच्या EPF अकाऊंटशी संबधीत कोणतेही काम कधी ना कधी तर करावेच लागते.

Oct 13, 2021, 09:24 AM IST

INS Dhruv | न्यूक्लियर मिसाईलचा हल्ला नष्ट करणारे भारताचे पहिले जहाज समुद्रात उतरणार

 भारताकडे येणाऱ्या न्यूक्लियर मिसाईलला ट्रॅक करून त्यांना शत्रुच्या जमिनीवरच नष्ट करणारे जहाज आयएनएस ध्रुव लॉंच होणार आहे.

Sep 10, 2021, 10:10 AM IST

Covid 19 | राज्यांनी 'या' मुद्द्यांवर अधिक लक्ष द्यावे, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्राचे निर्देश

कोरोना (Corona) विरुद्ध लढण्यासाठी केंद्र सरकारने (Central Government) राज्यांना सावध आणि सजग राहण्याचे निर्देश दिले आहेत.

 

Jun 29, 2021, 10:16 PM IST