toyota innova crysta

8 Seater Car खरेदीचा निर्णय बदलला; आता फक्त टॅ्क्सीचालकच खरेदी करू शरणार 'ही' कार

8 Seater Cars: सहसा कार खरेदी करण्याचा विषय आला, की कुटुंबाला साजेशी, सर्व मंडळी मावतील अशी कार खरेदी करण्याकडे अनेकांचाच कल असतो. पण, आता मात्र या निर्णयामध्ये काहीशा अडचणी येतील... 

 

Jun 7, 2023, 07:30 AM IST

भारतीयांची फेव्हरेट कार पुन्हा होतीये लाँच, बुकिंगला सुरुवात; 50 हजारात नेऊ शकता घरी

टोयोटा मोटर लवकरच इनोव्हा क्रिस्टा MPV ला नव्या अवतारात बाजारात आणणार आहे. कंपनीने या कारसाठी बुकिंग घेण्यास सुरुवात केली असून 50 हजारांचं टोकन देऊन ती बूक करु शकता. जाणून घ्या या कारमध्ये नवे फिचर्स काय असणार आहेत. 

 

Jan 28, 2023, 03:05 PM IST

IAS Tina Dabi: टीना डाबी ज्या कारने प्रवास करतात, तिला खूप मागणी, कंपनीला थांबवावे लागले बुकिंग

IAS Tina Dabi: टीना डाबी ज्या कारने प्रवास करतात, तिला खूप मागणी वाढली आहे. दरम्यान, कंपनीने या कारचे बुकिंग थांबवावे आहे.

Sep 1, 2022, 12:10 PM IST