toxic

वाढदिवसानिमित्त यशच्या 'टॉक्सिक'चा टीझर रिलीज, घेतलंय तब्बल इतकं मानधन; ठरला पहिलाच खलनायक!

सुपरस्टार यशने त्याच्या 39 व्या वाढदिवसानिमित्त त्याच्या चाहत्यांना एक खास भेट दिली आहे. त्याच्या आगामी 'टॉक्सिक' चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. 

Jan 8, 2025, 04:51 PM IST

यशच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांसाठी धमाकेदार सरप्राईज: 'टॉक्सिक' चित्रपटाचे पोस्टर रिलीज

यश, कन्नड सिनेसृष्टीचा 'रॉकिंग स्टार', 8 जानेवारीला त्याचा वाढदिवस साजरा करणार आहे आणि त्यासोबतचं चाहत्यांसाठी एक खास सरप्राईजही घेऊन येत आहे. यशने नुकतेच त्याच्या बहुप्रतिक्षित चित्रपट 'टॉक्सिक'चे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे, ज्यात त्याचा इंटेन्स लूक पाहायला मिळत आहे.

Jan 6, 2025, 02:26 PM IST

साऊथमध्ये हिंदी सिनेमे का चालत नाहीत? सलमानच्या प्रश्नावर यशचं उत्तर

Salman Khan vs Yash : Salman Khan ने काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं की, साऊथचे सिनेमे नॉर्थमध्ये चालतात. मात्र नॉर्थचे सिनेमे साऊथमध्ये चालत नाही. या प्रश्नावर KGF अभिनेता यशने उत्तर दिलं आहे. 

Jan 9, 2024, 11:19 AM IST

करीना कपूरचे दाक्षिणात्य सिनेसृष्टीत पदार्पण, चित्रपटाचे नावही ठरलं!

Kareena Kapoor South Debut : या चित्रपटात साई पल्लवी, राशी खन्ना या अभिनेत्री झळकतील, अशी चर्चा सुरु होती. पण अखेर यात करीना कपूर झळकणार असल्याचे शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. 

 

Jan 4, 2024, 05:21 PM IST

KGF फेम यशच्या 'टॉक्सिक' चित्रपटात 'या' अभिनेत्रीची एन्ट्री, International म्युजिशीयन करणार संगीतबद्ध

Yash's upcoming movie Toxic : केजीएफ फेम यशच्या आगामी टॉक्सिक चित्रपटात ही अभिनेत्री दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत तर इंटरनॅशन्ल संगीतकार जेरेमी स्टॅक करणार संगीतबद्ध.

Dec 11, 2023, 07:15 PM IST

गोवंडीतील नागरिकांचा श्वास कोंडतोय; दमा आणि टीबीच्या रूग्णसंख्येत वाढ

मुंबईतील गोवंडीच्या रहिवाशांसाठी भागातील बायोमेडिकल वेस्ट प्लांटमधून बाहेर पडणारा विषारी धूर चिंतेचा विषय बनला आहे.

May 22, 2022, 03:03 PM IST

तुमची लिपस्टीक विषारी तर नाही, संशोधनात सापडलं हे धोकादायक केमिकल

अनेक महिलांना मेकअप करणं आवडतं. मग त्यामध्ये लिपस्टिक, काजळ, मस्कारा तसंच आय शॅडो या गोष्टी आल्याचं. तुम्हाला देखील मेअकप करायला आवडत असेल तर सावधान...कारण तुमच्या चेहऱ्याला सुंदर बनवणाऱ्या या कॉस्मेटीक्समध्ये विषारी घटक असतात. 

Aug 15, 2021, 03:34 PM IST

टँकरमधून वायूगळती, विषारी वायूमुळे झाडं मरण पावली

टँकरमधून वायूगळती, विषारी वायूमुळे झाडं मरण पावली 

Jul 20, 2016, 10:33 PM IST