tourist

वीकेंडला लोणावळ्यातील सर्व टूरिस्ट पॉईंट बंद

सध्या पावसाचा जोर कायम आहे. त्यातच दरड कोसळण्याचा धोका असल्याने विक्एन्डला येथील सर् पॉईंटस् पर्यटकांसाठी बंद असणार आहे. कोणीही या ठिकाणी जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहेत.

Aug 5, 2016, 10:16 PM IST

भुशी धरणावर पर्यटक देतायंत मृत्यूला आमंत्रण

पावसाचे आगमनानंतर लोणावळा शहरातील पर्यटकांची पंढरी म्हणून संबोधल्या जाणाऱ्या भुशी धरणावर पर्यटकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. दरवर्षी भुशी धरणाच्या पाण्यात आपल्या अतिउत्साहीपणामुळे बळी जाणाऱ्या युवकांची संख्या लक्षात घेवून या धरणाची मालकी असणाऱ्या मध्य रेल्वेने धरणाच्या मुख्य भिंतीवर तारेचे कंपाऊंड घातले आहे. मात्र दिलेल्या सुचानाकडे दुर्लक्ष करून आणि हे कंपाऊंड ओलांडून धरणाच्या पाण्यात उतरणाऱ्या पर्यटकांची संख्या कमी होताना दिसत नाही.  

Jun 26, 2016, 08:28 PM IST

मुंबईत पर्यटन करण्यासाठी एकच तिकीट

तुम्हाला जीवाची मुंबई करायची असेल आणि मनमुराद फिरण्याचा आनंद लुटण्यासाठी पश्चिम रेल्वेने खास सुविधा उपलब्ध केलेय.  

Apr 28, 2016, 08:07 AM IST

विमानात योगा, प्रवाशाला ४३ हजार ६०० डॉलर्सचा दंड

विमानात योगासन करणाऱ्या प्रवाशाला ४३ हजार ६०० डॉलर्सचा दंड करण्यात आला आहे. यानंतर महिन्याभराने हयॉंगटाई पाई या प्रवाशाला आपल्या मायदेशात दक्षिण कोरियामध्ये जाण्याची परवानगी देण्यात आली. पाईला अमेरिकन हवाई कंपनीला ४३ हजार ६०० डॉलर्सची भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. . 

Apr 26, 2016, 10:13 PM IST

पुण्यातल्या प्रथमेश फार्ममध्ये पर्यटकांची गर्दी

पुण्यातल्या प्रथमेश फार्ममध्ये पर्यटकांची गर्दी

Apr 22, 2016, 10:09 PM IST

कोल्हापूर आणि शिर्डीला पर्यटकांची पसंती

कोल्हापूर आणि शिर्डीला पर्यटकांची पसंती

Mar 25, 2016, 07:23 PM IST

जगातील सर्वात 'लकी महिला प्रवासी'

ही चीनची महिला जगातील सर्वात लकी महिला प्रवासी म्हटली जात आहे. चीनच्या नवीन वर्षाला आठ फेब्रुवारी रोजी सुरूवात होत आहे. 

Feb 4, 2016, 10:12 PM IST

पुणे : पाहुण्यांना बसला ट्रॅफिक पोलिसांचा दणका

पाहुण्यांना बसला ट्रॅफिक पोलिसांचा दणका

Jan 19, 2016, 10:09 PM IST

सेल्फी घेण्याच्या नादात मेडिकलची विद्यार्थिनी जीवाला मुकली

सेल्फी घेण्याच्या नादात आणखीन एक बळी गेलाय. ही घटना लंडनच्या ट्रियाना ब्रिजवर घडलीय. 

Jan 1, 2016, 01:34 PM IST

गोव्यातील किनारे पर्यटकांनी फुलले

गोव्यातील किनारे पर्यटकांनी फुलले

Dec 28, 2015, 03:55 PM IST

एका हत्तीला सोडवण्यासाठी पर्यटकांमध्ये आलं १२ हत्तीचं बळ

कुणावर काय वेळ येईल सांगत येत नाही, बारा हत्तीचं बळ हा शब्दप्रयोग आपण आपल्या बोलण्यात अनेक वेळा वापरत असतो. मात्र एका तरूण हत्तीला दोन पर्यटकांच्या बळाची गरज पडली.

Sep 9, 2015, 09:08 PM IST