पाचगणी । महाराष्ट्रात वाढला थंडीचा कडाका
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 2, 2017, 05:27 PM ISTकरणी सेनेकडून चित्तोडगड पर्यटकांसाठी बंद
राणी पद्मावतींनी याच चित्तोडगडमध्ये 16 हजार महिलांसह जोहार केला होता. करणी सेनेनं भन्साळींच्या पद्मावती सिमेनावर बंदी घालण्याची मागणी केली आहे
Nov 17, 2017, 01:54 PM ISTरत्नागिरी । कोकणातील वाढते पर्यटक ठरतात स्थानिकांंची डोकेदुखी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 1, 2017, 08:49 AM ISTसुट्टीसाठी पर्यटकांची कोकणाला पसंती
सुट्टी, जवळच्या पर्यटनस्थळी घालवायची तर मग कोकणाशिवाय दुसरा पर्याय असुच शकत नाही. असं सध्याचं पुण्या मुंबईतल्या लोकांसाठी समिकरण झालंय.
Oct 23, 2017, 06:55 PM ISTरायगड । सुट्टीसाठी पर्यटकांची कोकणाला पसंती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 23, 2017, 06:41 PM ISTहरणांना पाहण्यासाठी आता सायकल ट्रॅक सुरु
नाशिक जिल्ह्यात येवल्यामधील जंगलामध्ये असणाऱ्या काळविट आणि हरणांना पाहण्यासाठी आता सायकल ट्रॅक सुरु करण्यात आला आहे.
Oct 8, 2017, 07:59 PM ISTभंडारदरा । कळसुबाई-हरिश्चंद्रगड परिसरात फुलांचा रंगोत्सव
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 6, 2017, 04:33 PM ISTनाशिक जिल्ह्यात दुर्गपर्यंटकांची रेलचेल
मात्र या परिसरात अपघातांचं प्रमाण वाढल्यानं, पर्यटन विभागाकडून इथं फिरतं प्राथमिक उपचार केंद्र सुरु करण्याची मागणी होत आहे.
Sep 11, 2017, 12:26 PM ISTसोनू, धबधब्यावर जाशील का? बोल बोल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 5, 2017, 02:44 PM ISTमान्सून पिकनिकची मजा घ्या....मात्र जरा जपून
रायगड जिल्ह्यातिल धबधबे पर्यटकांसाठी असुरक्षित ठरलेत. कर्जतच्या आशाने धबधब्यावर मुंबईतील वडील आणि मुलगी पाण्याच्या प्रवहात वाहून गेले होते. प्रकाश बोराडे यांचा मृतदेह सापडलाय.
Jul 23, 2017, 05:52 PM ISTबदलापूर - कोंडेश्वर धबधब्यावर पर्यटनाला काही दिवस बंदी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 21, 2017, 03:56 PM ISTमहाराष्ट्राचे काश्मीर...महाबळेश्वर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 16, 2017, 08:07 PM ISTदरडीचा धोका, माळशेज घाट पर्यटकांसाठी बंद
अनेक दिवसांच्या विश्रातीनंतर पावसाला चांगली सुरुवात झाली. या पावसाचा धोका माळशेज घाटाला बसण्याची शक्यता आहे. दरड कोसळण्याची शक्यता लक्षात घेऊन आजपासून दोन दिवस माळशेज घाट पर्यटकांसाठी बंद करण्यात आलाय.
Jul 15, 2017, 08:41 AM ISTकर्जत येथील धबधब्यावर जाण्यास दोन महिन्यांची बंदी
कर्जत येथील धबधब्यावर फिरायला जाण्यास दोन महिन्यांची बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे विकएंडला जाणाऱ्यांनी याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आलेय.
Jul 8, 2017, 02:15 PM ISTमहाबळेश्वरमध्ये पर्यटकांची गर्दी वाढली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 4, 2017, 08:52 PM IST