tourism

ताडोबातील बफरझोनकडे माधुरी आणि शर्मिलीमुळे पर्यटकांचा मोर्चा

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचा कोअर एरिया म्हणजे वाघांचं नंदनवन...त्यामुळे या भागाला पर्यटक अधिक पसंती देतात.. मात्र सध्या पर्यटकांनी कोअर एरिया ऐवजी बफरझोनकडे आपला मोर्चा वळवलाय..पाहूया हा रिपोर्ट..

Jan 8, 2018, 11:06 AM IST

अलिबाग । अलिबागमध्ये चार दिवसीय पर्यटन महोत्सवाला सुरूवात

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 24, 2017, 06:15 PM IST

अलिबाग पर्यटन म‍होत्‍सवाला शनिवारी सुरूवात

अलिबाग नगरपालिकेच्‍या पर्यटन म‍होत्‍सवाला शनिवारी संध्‍याकाळपासून सुरूवात झाली. चार दिवस हा महोत्‍सव चालणार आहे. सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे नागरिकांना इथे चांगला वेळ घालवता येणार आहे. 

Dec 24, 2017, 04:30 PM IST

विमान प्रवास करायचाय... हजार रुपये पुरेसे आहेत

जेट एअरवेजने नवीन वर्षात मोठीच सूट देत 1,001 रुपयात विमान प्रवास उपलब्ध करून दिला आहे.

Dec 23, 2017, 06:05 PM IST

नागपूर | विदर्भातल्या पर्यटनाला चालना देण्यासाठी सरकारचं पाऊल

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 1, 2017, 08:46 PM IST

रस्त्यांवरच्या खड्ड्यांमुळे अलिबागच्या पर्यटनाला ग्रहण

मुंबईपासून हाकेच्‍या अंतरावर असलेलं अलिबाग पर्यटकांसाठी फेव्हरिट डेस्‍टीनेशन आहे. 

Oct 28, 2017, 10:23 PM IST

दिवाळीच्या सुट्टीत कोकणात पर्यटकांची मांदियाळी

 दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळीच्या सुट्टीसाठी पर्यटकांनी यावेळीही कोकणचा निसर्ग आणि कोकणी खाद्याला पसंती दिल्याचं पाहायला मिळतंय. 

Oct 22, 2017, 10:05 PM IST

ऑस्ट्रेलियाच्या पर्यटन अर्थव्यवस्थेत भारताचा सिंहाचा वाटा

ऑस्ट्रेलियाच्या अर्थव्यवस्थेत भारताचा मोठा वाटा आहे. ऑस्ट्रेलियाचे व्यापारमंत्री स्टिव्ह किओबे यांनी हे उद्गार काढले आहेत. 

Aug 22, 2017, 07:07 PM IST

भंडारदऱ्याजवळ धबधब्यांवर पर्यटकांची मौज

मुसळधार पाऊस आणि भंडारदरा धरणातून पाणी सोडल्याने परिसरातील सर्व धबधबे सुरू झालेत.

Aug 7, 2017, 11:47 PM IST

सावधान, अतिउत्साही पर्यटन जीवावर बेतायच्या आधीच...

नाशिक जिल्ह्यात सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात सध्या पर्यटकांची रेलचेल आहे. वळणदार घाट आणि निसर्गरम्य परिसरात अतिउत्साही पर्यटकांमुळे आनंदाला गालबोट लागतंय. अपघातांचं प्रमाण वाढलंय. आठवड्याला दोन बळी जात आहेत. 

Jul 26, 2017, 04:27 PM IST

काळ आला होता..!, ५० पर्यटक थोडक्यात बचावले

या दिव्यातून सहिसलामत बचावल्यानंतर, या सर्व पर्यटकांनी सुटकेचा निःश्वास सोडला. 

Jun 26, 2017, 10:07 AM IST