पाकिस्तान 'मार्शल लॉ'च्या दिशेने, राडा सुरूच... Bushra Bibi आहेत तरी कोण?
Imran Khan News: पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने (SC of Pakistan) इम्रान खान यांचा जामीन मंजूर करत सोडण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर आता पाकिस्तान पुन्हा 'मार्शल लॉ'च्या दिशेने जात असल्याचं दिसतंय. मात्र, नेमकं हे प्रकरण काय आहे? बुशरा बीबी (Bushra Bibi) कोण आहेत?
May 11, 2023, 06:54 PM ISTImran Khan : इम्रान खान यांचे समर्थक आणि पोलीस यांच्यात जोरदार राडा, पोलिसांवर दगडफेक
Imran Khan : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी कधीही अटक होऊ शकते. त्यामुळे त्यांचे समर्थक अधिक आक्रमक झाले आहेत. इम्रान खान समर्थक आणि पोलीस यांच्यात जोरदार बाचाबाची झाली आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात पोलिसांवर दगडफेकही करण्यात आली. दरम्यान, इम्रान खान हे तोशाखाना प्रकरणात (Toshakhana Case) त्यांच्याविरुद्धच्या भ्रष्टाचाराच्या खटल्यातील आरोपांना उत्तर देण्यासाठी इस्लामाबाद येथील न्यायालयात हजर राहू शकले नाहीत.
Mar 15, 2023, 08:11 AM ISTImran Khan Arrest: मोठी अपडेट! पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता
Imran Khan Arrest: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि तहरीक-ए-इन्साफचे (Tehreek-e-Insaf) अध्यक्ष इम्रान खान (Imran Khan) यांच्या अटकेची शक्यता आहे. पोलिसांनी इम्रान खान यांच्या घराकडे जाणारे सर्व रस्ते बंद केले आहेत. पोलिसांनी या रस्त्यांवर कंटेनर आणि दंगल पथकांना तैनात केलं आहे.
Mar 14, 2023, 05:28 PM IST
Imran Khan Cases : इम्रान खान यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी झाले आणि ...
Imran Khan Cases : पाकिस्तान (Pakistan) तहरीक-ए-इन्साफचे (पीटीआय) अध्यक्ष इम्रान खान (Imran Khan ) यांना इस्लामाबाद हायकोर्टाने मोठी दिलासा दिला आहे. तोशाखाना प्रकरणात सत्र न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केल्यानंतर काही तासांतच त्यांना अटक होण्याची शक्यता होती. भेटवस्तूंच्या लिलावात भ्रष्टाचार केल्याप्रकरणी इम्रान अडचणीत आलेत. स्थानिक कोर्टाने त्यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले होते.
Mar 1, 2023, 09:30 AM IST