अद्भूत! चंद्रावर सापडली गुहा, येऊ लागले शिट्ट्यांचे आवाज! तिथं मानवी हालचाली की एलियन्सचा वावर? पाहा Video
cave on the Moon : चंद्र आणि चंद्राभोवती फिरणाऱ्या अनेक संकल्पना आणि रहस्यांची उकल करण्यासाठी मागील बराच काळ शास्त्रज्ञ प्रयत्न करताना दिसत होते.
Jul 16, 2024, 10:15 AM IST
2024 च्या पहिल्या दिवशी करा 'हा' उपाय; रहाल मानसिक तणावापासून दूर
New Year 2024 Upay: ज्योतिष शास्त्रानुसार कुंडलीतील चंद्रबलामुळे आपण नेहमी प्रसन्न आणि उत्साही राहतो. चंद्र हा मनाचा कारक मानला जातो. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच तुम्ही हे काही उपाय केलेत तर नक्कीच तुम्ही वर्षभर मानसिक ताणतणावातून मुक्त राहू शकता.
Dec 29, 2023, 05:18 PM ISTSangli | दसरा मेळाव्यासाठी निघालेल्या शिंदे गटाच्या शिवसैनिकांचा अपघात; एकाचा मृत्यू,तीन जण जखमी
Sangli Shinde Group Activities Accident
Oct 24, 2023, 12:40 PM ISTDasra Melava | शिंदेंच्या मेळाव्यासाठी शेतकऱ्यांची हजेरी; दुष्काळी परिस्थितीबाबत मुख्यमंत्र्याकडून मदतीची अपेक्षा
Farmers came For Shindegat Melava
Oct 24, 2023, 12:20 PM ISTDasra Melava | 'धगधगत्या मशालीचा धगधगता विचार; एकच पक्ष, एकचं विचार, एकचं मैदान... दसरा मेळव्यासाठी ठाकरे गटाचा नारा
Sena Bhavan Dasra Melava Party workers Reaction
Oct 24, 2023, 12:10 PM ISTVande Bharat | आनंदवार्ता! सीएमएटी-मडगाव वंदे भारत एक्सप्रेस आता दररोज धावणार
Mumbai Goa Vande Bharat Everyday
Oct 24, 2023, 11:25 AM ISTPandharpur | अवघा रंग एक झाला... दसऱ्यानिमित्त विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात सजली फुलांची आरास
Pandharpur Vitthal Mandir Decorated By Flowers
Oct 24, 2023, 11:20 AM ISTDengue | डेंग्यूवर औषध शोधण्यात वैज्ञानिकांना यश; मानवी चाचणी यशस्वी झाल्याचा दावा
Dengue Medicine Received
Oct 24, 2023, 11:05 AM ISTDasra Melava | दसरा मेळाव्यात राजकीय शिमगा रंगणार? दोन्ही गटाकडून मेळाव्याची जय्यत तयारी
Shivajipark Thackeraye group Dasra melava Prepration
Oct 24, 2023, 11:00 AM ISTDasra Melava | आवाज कुणाचा? शिवाजीपार्कवर दसरा मेळाव्याचा राजकीय आखाडा
Shivsena Dasra Melava Prepration
Oct 24, 2023, 10:55 AM ISTBlood Donation Camp | डोंबिवलीत रक्तदान शिबीर; 100 हून अधिक रक्तदात्यांचे रक्तदान
Dombivali Blood Donation Camp
Oct 23, 2023, 06:05 PM ISTParag Desai Death | 'वाघ बकरी चहा'चे मालक पराग देसाई यांचे वयाच्या 49 व्या वर्षी निधन
Parag Desai Death News
Oct 23, 2023, 06:00 PM ISTPolitics | 'सरसकट कुणबी प्रमाणपत्र देता येणार नाही'.... अन्यथा कोर्टात जाऊ : विजय वडेट्टीवार
Opposition Leader Vijay Wadettiwar on Kunbi Cast Certificate
Oct 23, 2023, 05:00 PM ISTShirdi | साईबाबांच्या पुण्यतीथीसाठी साईनगरी सजली; लाखो साईभक्तांची सोहळ्याला उपस्थिती
Shirdi Saibaba 105th Death Anniversary
Oct 23, 2023, 03:30 PM ISTदसऱ्याच्या दिवशी शस्र पूजा का केली जाते?
देशभरात नवरात्रीचा सण मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा केला जात आहे. नवरात्रोत्सवात नऊ रात्री आणि नऊ दिवस देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते. या उत्सवाला हिंदू संस्कृतीमध्ये अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. यंदा शारदीय नवरात्रीची सुरुवात १५ ऑक्टोबरपासून झाली आहे. नवरात्रीचा उत्सव दसऱ्याच्या दिवशी समाप्त होतो. यंदाचा दसरा २४ ऑक्टोबरला साजरा केला जाणार आहे. दसऱ्याचा दिवस हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असल्याचे मानले जाते. दसरा का साजरा केला जातो आणि या दिवशी शस्त्रांचे पूजन का केले जाते. याबाबतची सविस्तर माहिती ज्योतिषाचार्य राहुल स्वामी यांनी सांगितली आहे, ती जाणून घेऊ.
Oct 23, 2023, 02:50 PM IST