toll

टोल प्रश्नावर विधानसभेत विरोधकांसह सत्ताधारी आमदार आक्रमक

नोटाबंदीच्या काळाततल्या टोलच्या नुकसान भरपाईवरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले आहे. 

Aug 4, 2017, 01:36 PM IST

कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोलमाफी

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी परतीच्या मार्गावरही टोलमाफी मिळणार आहे. १ ते ४ सप्टेंबर अशी चार दिवस टोलमाफी मिळणार आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

Aug 3, 2017, 07:32 AM IST

गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणा-या चाकरमान्यांसाठी खुशखबर आहे. कोकणात जाणा-या हलक्या वाहनांना टोल माफ करण्याचा निर्णय सरकारनं जाहीर केलाय.

Aug 2, 2017, 05:38 PM IST

कोकणच्या गणेशभक्तांना सरकारकडून खुशखबर मिळणार?

कोकणात गणेशोत्सवासाठी जाणा-या गणेशभक्तांच्या वाहनांना सरकारकडून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. 

Aug 1, 2017, 11:46 PM IST

एक्स्प्रेस वेवरील टोलवसुली २०१९ पर्यंत सुरुच राहणार

पुणे एक्स्प्रेस हायवेवरील टोल वसुली २०१९ पर्यंत थांबवता येणार नसल्याचं प्रतिज्ञापत्र एमएसआरडीसीनं न्यायालयात सादर केलय. एक्स्प्रेस हायवेवरील टोल वसुलीचे कंत्राट आयआरबी कंपनीकडे आहे. 

Jul 3, 2017, 08:20 PM IST

टोलवसुली पुन्हा सुरु केल्यास विमानतळ बंद पाडू - शिवसेना

मुंबई विमानतळाबाहेर प्रवाशांकडे वाहन पार्कींगसाठी आकारल्या जाणाऱ्या टोल विरोधात शिवसेनेनं आज तीव्र आंदोलन केलं. 

May 23, 2017, 01:37 PM IST

मुंबई विमानतळावरची अवैध टोलवसुली बंद करा - मनसे

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर नव्याने टोलनाका सुरू झालाय. खासगी गाड्यांकडून हा टोल वसूल केला जात नसला तरी व्यावसायिक गाड्यांकडून टोल वसूल केला जातोय. त्यामुळे त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसतोय. 

May 20, 2017, 10:24 PM IST

राज्यातील पहिला टोल नाका आज मध्यरात्रीपासून कायमचा बंद

राज्यातील पहिला टोल नाका अशी ओळख असलेला ठाण्यातील खारेगाव टोल नाका आजपासून कायमचा बंद होणार आहे. आज मध्यरात्रीपासून हा टोलनाका बंद करण्यात येणार आहे.

May 13, 2017, 12:17 PM IST

एक्स्प्रेस हायवेवरची टोल वसुली कमी दाखवण्यासाठी आयडिया?

एक्स्प्रेस हायवेवरची टोल वसुली कमी दाखवण्यासाठी आयडिया? 

Apr 20, 2017, 09:38 PM IST

एक्स्प्रेस हायवेवरची टोल वसुली कमी दाखवण्यासाठी आयडिया?

पुणे मुंबई एक्स्प्रेस वेवर दिवसाकाठी ३० हजार वाहनं टोल न भरता जातात असा दावा कंत्राटदार कंपनीने केलाय.

Apr 20, 2017, 07:53 PM IST

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरची टोल दरवाढ बेकायदेशीर?

आता मुंबई - पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक वाईट बातमी... येत्या आर्थिक वर्षाच्या सुरवातीलाच म्हणजे १ एप्रिल २०१७ पासून मुंबई - पुणे महामार्गावरील टोलमध्ये मोठी वाढ होणार आहे. जुन्या महामार्गासह एक्सप्रेस हायवेवरील टोलमध्ये १८ टक्क्यांची वाढ होणार आहे. विशेष म्हणजे या रस्त्यांवरील टोलमधून अपेक्षित उत्पन्नाची भरपाई झालेली असताना ही टोलवाढ लागू होणार आहे.

Mar 23, 2017, 11:03 PM IST

टोल पुन्हा महागणार, 18 टक्के दरवाढ

पुणे - मुंबई एक्स्प्रेस महामार्गावरील प्रवास आता अधिकचा महागणार आहे. कारण पुन्हा टोलवाढ होणार आहे. 18 टक्के दरवाढीचा प्रस्ताव आहे.

Mar 23, 2017, 08:38 AM IST