माजी मुख्यमंत्र्यांची 'दादागिरी' सोशल मीडियावर वायरल
सत्ता गेल्यानंतरही अखिलेश यादव आणि त्यांच्या पक्षाचे कार्यकर्त्यांची सत्तेची धुंदी उतरलेली दिसत नाही. याचंच एक उदाहरण उत्तरप्रदेशच्या एका टोल नाक्यावर पाहायला मिळालं.
Aug 10, 2017, 09:07 PM ISTराज्यातील पहिला टोल नाका आज मध्यरात्रीपासून कायमचा बंद
राज्यातील पहिला टोल नाका अशी ओळख असलेला ठाण्यातील खारेगाव टोल नाका आजपासून कायमचा बंद होणार आहे. आज मध्यरात्रीपासून हा टोलनाका बंद करण्यात येणार आहे.
May 13, 2017, 12:17 PM ISTठाणे - खारेगाव टोल नाका अखेर बंद होणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 5, 2017, 10:07 PM ISTभाजप आमदाराची टोल कर्मचाऱ्याला मारहाण
उत्तर प्रदेशमधले भाजप आमदार महेंद्र यादव यांनी टोल कर्मचाऱ्याला मारहाण केली आहे.
Apr 20, 2017, 06:32 PM ISTअसे झाल्यास टोल नाक्यावर पैसे देऊ नका...
सध्या सोशल मीडियावर टोल नाक्यावरील एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ यलो लाइन (पिवळा पट्टा ) संदर्भातील आहे.
Feb 3, 2017, 08:22 PM ISTदहिसरमधील टोल नाक्यावर सुट्या पैशावरुन बाचाबाची
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 3, 2016, 03:46 PM ISTमुलुंड टोल प्लाझा सुरु, वाहनांच्या रांगा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 3, 2016, 03:46 PM ISTमुंबई : वरळी सीलिंकवर टोलवसुली सुरुच
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 9, 2016, 10:39 PM ISTराज्यातील सर्व रस्त्यांवरील टोल माफ : CM
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा रद्द केल्यानंतर गोंधळ उडाळा आहे. तसेच 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा स्वीकारण्यास अडथळा निर्माण होत असल्याने आता राज्यात सर्व मार्गांवर टोलसाठी पैसे मोजावे लागणार नाहीत.
Nov 9, 2016, 06:15 PM ISTराष्ट्रीय महामार्गासह सर्व टोल माफ
आता देशातील सर्व राष्ट्रीय महामार्गावर आणि राज्यातील सर्व रस्त्यांवरील टोलसाठी पैसे मोजावे लागणार नाहीत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तशी घोषणा केली आहे.
Nov 9, 2016, 04:46 PM ISTमुंबई एंट्री पॉइंटवरच्या टोलवसुलीवर कॅगचे ताशेरे, उपकर बंद करा
शहरातील एंट्री पॉइंटवरच्या टोलवसुलीवर कॅगने ताशेरे ओढले आहेत. यावेळी पेट्रोल-डिझेलवरचा उपकर बंद करण्याची शिफारस केली आहे. मात्र, कॅग अहवालाकडे काणाडोळा करून सरकारची वसुली सुरुच आहे.
Aug 5, 2016, 11:05 PM ISTटोलमध्ये पारदर्शकता हवी, तेव्हाच समाधानी- राज ठाकरे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 31, 2015, 05:32 PM ISTटोल नाक्यावर ओळखपत्र दाखवायलाही लोकप्रतिनिधींना वाटतेय लाज!
सामान्य जनता टोल भरते मात्र टोलमधून सूट मिळालेल्या आमदारांना साधं ओळखपत्र दाखवायलाही लाज वाटते.
Mar 20, 2015, 06:01 PM ISTटोलमुक्ती सापडली संकटात, कोर्टाने सुरू केला टोलनाका
निवडणुकीच्या तोंडावर आघाडी सरकारनं 44 टोलनाके बंद करण्याचा निर्णय घेतला खरा... मात्र मुंबई हायकोर्टाच्या एका निकालामुळं ही टोलमुक्ती संकटात सापडलीय...
Dec 26, 2014, 07:26 PM IST