today panchang

Panchang Today : जगन्नाथ रथ यात्रेला आजपासून सुरुवात! 3 अद्भुत योगायोगासह जाणून घ्या मंगळवारचं पंचांग

Panchang Today : ज्योतिषशास्त्रात पंचांगला खूप महत्त्व आहे. ज्योतिषशास्त्रातील पाच गोष्टी तिथी, वार, करण, योग आणि नक्षत्र यावर पंचांग असतं. यावर शुभ आणि अशुभ मुहूर्त, राहुकाळ या सगळ्या गोष्टी समजतात. 

Jun 20, 2023, 06:44 AM IST

Panchang Today : आजपासून गुप्त नवरात्र! जुळून आलाय अतिशय शुभ योग, काय सांगतं सोमवारचं पंचांग?

Panchang Today : जून महिन्याचा नवीन आठवड्याला सुरुवात झाली आहे. महत्त्वाची आणि शुभ कार्य करण्यापूर्वी जाणून घ्या सोमवारचं पंचांग. 

Jun 19, 2023, 06:49 AM IST

Panchang Today : रविवारच्या दिवसात राहुकाळ, शुभ अशुभ मुहूर्त किती?

Panchang Today : आज आषाढ अमावस्या तिथी किती वाजेपर्यंत आहे ते जाणून घ्या मगच महत्त्वाची कामं करा. पंचांगातून शुभ मुहूर्तावर करा शुभ कार्याला सुरुवात. 

Jun 18, 2023, 06:56 AM IST

Panchang Today : आज आषाढ अमावस्यासोबत शनि वक्री! 2 अतिशय शुभ योगासह काय सांगतं आजचं पंचांग?

Panchang Today : आज आषाढ अमावस्या म्हणजेच शनी अमावस्या आहे. शनिवारी अमावस्या आल्यामुळे या अमावस्येला शनिश्चय अमावस्या असं म्हणतात. यासोबत आज शनि वक्रीसोबत दोन अतिशय शुभ योग जुळून आले आहेत. 

Jun 17, 2023, 06:42 AM IST

Panchang Today : आज मासिक शिवरात्री आणि भद्रा! काय सांगतं शुक्रवारचं पंचांग?

Panchang Today : आज आषाढ महिन्यातील मासिक शिवरात्री आहे. सोबतच लक्ष्मी मातेची पूजा करण्याचा दिवस. आज कृष्ण पक्षाची त्रयोदशी तिथी असून शुक्रवारचं पंचांग काय सांगत पाहा. 

 

Jun 16, 2023, 06:55 AM IST

Panchang Today : आज योगिनी एकादशी! काय सांगतात आजचे शुभ मुर्हूत आणि नक्षत्र?

Panchang Today : आज आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथी आहे. आजच्या एकादशीला योगिनी एकादशी म्हणतात. ही एकादशी खूप खास आहे. 

Jun 14, 2023, 07:05 AM IST

Panchang Today : आज सर्वार्थ आणि अमृत सिद्धी योग! काय आहे मंगळवारचा राहुकाळ आणि नक्षत्र?

Panchang Today : हिंदू पंचांगला वैदिक पंचांग असंही म्हणतात. हिंदू कॅलेंडरनुसार एका महिन्यात तीस तिथी असतात. पंचांगानुसार त्या दोन पक्षांमध्ये विभागल्या जातात. जाणून घ्या मंगळवारचे पंचांग 

Jun 13, 2023, 06:20 AM IST

Panchang Today : आज भद्रा, पंचकसोबत अनेक अशुभ योग, कसा असेल आठवड्याचा पहिला दिवस?

Panchang Today : आज आठवड्यातील पहिला दिवस आहे. आठवड्याचा पहिला दिवस शुभ गेला की संपूर्ण आठवडा चांगला जातो. बरोबर ना, आज आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील नवमी तिथी आहे. 

Jun 12, 2023, 06:23 AM IST

Panchang Today : आज आषाढ अष्टमी! शुभ-अशुभ योग, मुहूर्त आणि रवियोगबद्दल जाणून घ्या

Panchang Today : आज आषाढ महिन्यातील अष्टमी तिथी आणि कृष्ण पक्षाचा दिवस असून आज सुट्टीचा वार रविवार...

 

Jun 11, 2023, 06:33 AM IST

Panchang Today : आज आषाढ कृष्ण षष्ठी तिथी! कधी सुरु होणार भद्रा आणि पंचक?

Panchang Today : आज तुम्ही कुठलं शुभ कार्य करण्याचा विचार करत असाल, तर थांबा. त्याआधी जाणून घ्या शुक्रवारचे पंचांग. 

Jun 9, 2023, 06:28 AM IST

Panchang Today : आज आषाढ गणेश चतुर्थी! पूजेचा शुभ मुहूर्त आणि चंद्रोदयची वेळ काय?

Panchang Today : आज आषाढ महिन्यातील गणेश चतुर्थी आहे. आज विघ्नहर्त्याची पूजा आणि व्रत ठेवण्याचा दिवस. त्यामुळे पंचांगानुसार जाणून घ्या पूजेचा शुभ मुहूर्त आणि चंद्रोदयची वेळ

Jun 7, 2023, 06:27 AM IST

Panchang Today : आज आषाढ महिन्याची तृतीया! जाणून घ्या मंगळवारचे शुभ काळ, नक्षत्र आणि राहुकाल

Panchang Today : आज आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील तृतीया तिथी, योग शुक्ल, नक्षत्र पूर्वाषाद, करण वणिज आणि दिवस मंगळवार आहे. आजचा दिवस हनुमानजींना समर्पित आहे. जाणून घ्या मंगळवारचे पंचांग 

Jun 6, 2023, 07:04 AM IST

Panchang Today : आषाढ महिन्याला सुरुवात! आज सर्वार्थ सिद्ध योग आणि ज्वालामुखी योग,काय सांगतं आजचं पंचांग?

Panchang Today : आषाढ महिन्याला आजपासून सुरुवात झाली आहे. वारीकर संप्रदायामध्ये आषाढ महिन्याला विशेष महत्त्व आहे. आज सर्वार्थ सिद्ध योग आणि ज्वालामुखी योग,काय सांगतं आजचं पंचांग जाणून घ्या. 

Jun 5, 2023, 06:50 AM IST

Panchang Today : आज सिद्ध योग! शुभ कार्यासाठी कोणता मुहूर्त चांगला जाणून घ्या रविवारचं पंचांग

Panchang Today : आज ज्येष्ठ शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथी आहे. आज सूर्य देवाला प्रसन्न करण्याचा दिवस. चला जाणून घेऊयात रविवारचं पंचांग 

Jun 4, 2023, 06:54 AM IST

Panchang Today : आज प्रदोष व्रत! श्री स्वामी समर्थांच्या सेवेचा दिवस, पंचांगामधून जाणून घ्या शुभ योग आणि राहुकाळ

Panchang Today : आज ज्येष्ठ शुक्ल पक्षातील द्वादशी तिथी आहे. आज भगवान विष्णूची आणि श्री स्वामी समर्थांची पुजा अर्चा करण्याचा दिवस. चला जाणून घेऊयात गुरुवारचे पंचांग 

Jun 1, 2023, 07:01 AM IST