Panchang Today : आज आषाढ अमावस्यासोबत शनि वक्री! 2 अतिशय शुभ योगासह काय सांगतं आजचं पंचांग?

Panchang Today : आज आषाढ अमावस्या म्हणजेच शनी अमावस्या आहे. शनिवारी अमावस्या आल्यामुळे या अमावस्येला शनिश्चय अमावस्या असं म्हणतात. यासोबत आज शनि वक्रीसोबत दोन अतिशय शुभ योग जुळून आले आहेत. 

नेहा चौधरी | Updated: Jun 17, 2023, 06:42 AM IST
Panchang Today : आज आषाढ अमावस्यासोबत शनि वक्री! 2 अतिशय शुभ योगासह काय सांगतं आजचं पंचांग? title=
today Panchang 17 june 2023 ashubh muhurat rahu kaal Ashadha amavasya 2023 shani vakri and Saturday Panchang Ashadha month sarvartha siddhi yog and amrit siddhi yog

Panchang 17 June 2023 in marathi : आज आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी  तिथी आहे. आज आषाढ अमावस्या म्हणजेच दर्श किंवा शनि अमावस्या आहे. त्याशिवाय आज 30 वर्षांनंतर शनिग्रह आपली उलटी चाल चालणार आहे. पंचांगानुसार आज अतिशय शुभ असे दोन योग सर्वार्थ सिद्धी योग आणि अमृत सिद्धी योग जुळून आले आहे. आज चंद्र वृषभ राशीत असेल.

आज अतिशय सुवर्ण योग जुळून आल्यामुळे शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी आजचा दिवस अतिशय शुभ आहे. साडेसाती, पितृदोष आणि काल सर्प दोष यांचं निवारण करु शकतो. अमावस्या ही शनिदेवाची जन्म तारीख म्हटलं जातं. त्यामुळे शनिदेवाची आज पूजा अर्चा करुन त्यांचा आशिवार्द मिळण्यासाठी आज काही उपाय नक्की करा. (today Panchang 17 june 2023 ashubh muhurat rahu kaal Ashadha amavasya 2023 shani vakri and Saturday Panchang Ashadha month sarvartha siddhi yog and amrit siddhi yog)

पंचांगानुसार आजच्या दिवसाचे ग्रहांची हालचाल आणि नक्षत्रांची स्थिती जाणून घ्या. (17 June 2023 Saturday)

आजचं पंचांग खास मराठीत! (17 June 2023 panchang marathi)

आजचा वार - शनिवारी

तिथी - चतुर्दशी - 09:13:00 पर्यंत

नक्षत्र - रोहिणी - 16:25:27 पर्यंत

पक्ष - कृष्ण

योग - शूल - 25:00:58 पर्यंत

करण - शकुन - 09:13:00 पर्यंत, चतुष्पाद - 21:37:36 पर्यंत

आज सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ

सूर्योदय - सकाळी 06:00:54 वाजता

सूर्यास्त - संध्याकाळी 19:17:34 वाजता

चंद्रोदय - 29:48:59

चंद्रास्त - 18:45:00

चंद्र रास - वृषभ - 29:13:12 पर्यंत

ऋतु - ग्रीष्म

आजचे अशुभ मुहूर्त

दुष्टमुहूर्त – 06:00:54 पासुन 06:54:01 पर्यंत, 06:54:01 पासुन 07:47:08 पर्यंत

कुलिक – 06:54:01 पासुन 07:47:08 पर्यंत

कंटक – 12:12:41 पासुन 13:05:47 पर्यंत

राहु काळ – 09:20:04 पासुन 10:59:39 पर्यंत

काळवेला/अर्द्धयाम – 13:58:54 पासुन 14:52:00 पर्यंत

यमघण्ट – 15:45:07 पासुन 16:38:14 पर्यंत

यमगण्ड – 14:18:49 पासुन 15:58:24 पर्यंत

गुलिक काळ – 06:00:54 पासुन 07:40:29 पर्यंत

शुभ मुहूर्त 

अभिजीत मुहूर्त - 12:12:41 पासुन 13:05:47 पर्यंत

हिंदू महिना आणि वर्ष

शक संवत - 1945 शुभकृत
विक्रम संवत - 2080
दिवसाची वेळ - 13:16:39
महिना अमंत - ज्येष्ठ
महिना पूर्णिमंत - आषाढ

दिशा शूळ

पूर्व

हेसुद्धा वाचा  - Ashadha Amavasya 2023 : कधी आहे आषाढी अमावस्या? जाणून घ्या नेमकी तारीख, 3 महादोषांपासून मुक्तीसाठी करा 'हे' उपाय

चंद्रबलं आणि ताराबलं

चंद्रबल 

वृषभ, कर्क, सिंह, वृश्चिक, धनु, मीन

ताराबल

अश्विनी, कृत्तिका, रोहिणी, मृगशिरा, आर्द्रा, पुष्य, माघ, उत्तरा फाल्गुनी, हस्त, चित्रा, स्वाति, अनुराधा, मूळ, उत्तराषाढ़ा, श्रवण, धनिष्ठा, शतभिष, उत्तराभाद्रपद

आजचा मंत्र 

ॐ शं शनैश्चराय नमः

(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)