today panchang 9 december 2024

Monday Panchang : आज मासिक दुर्गाष्टमीसह रवि योग! जाणून पूजेचा शुभ मुहूर्त

9 December 2024 Panchang : आज मार्गशीर्ष महिन्यातील अष्टमी आणि नवमी तिथी आहे. आज मासिक दुर्गाष्टमीचं व्रत आहे. माता दुर्गाची पूजा करण्यासाठी शुभ मुहूर्त जाणून घ्या. 

Dec 9, 2024, 12:53 AM IST