tmkoc taarak mehta ka ooltah chashmah

TMKOC : 'प्रॉब्लेम तो है..', शो सोडलेल्या कलाकारांची चाहत्यांना भासतेय उणीव

TMKOC :   अनेक कलाकारांनी ही लोकप्रिय मालिका सोडली. तर काही कलाकारांचं निधन झालं. नुकतंच 'तारक मेहता' (Taarak Mehta) हे पात्र साकारणाऱ्या शैलेश लोढा (Shailesh Lodha) यांनीही मालिकेला रामराम ठोकला.  

Sep 16, 2022, 06:44 PM IST