tmkoc latest episode

TMKOC: आता Uncle दिसतोयस; 'तारक मेहता'तल्या टप्पूचं रूप पाहून चाहते हैराण

TMKOC: भव्य गांधीला तुम्ही सर्वच ओळखत असाल. 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेतील टप्पूनं प्रेक्षकांना त्याच्या अभिनयानं (Bhavya Gandhi Trolled) भुरळ पाडली आहे. तो या मालिकेत नसला तरी त्याचे फॅन फॉलोईंगही खूप आहे. सध्या तो प्रचंड ट्रोल झाला आहे तेही त्याच्या एका फोटोवरून. 

May 18, 2023, 10:33 PM IST

घाईघाईनं कुठे निघाले शैलेश लोढा? 'तारक मेहता...' विषयी प्रश्न विचारताच दिलं अनपेक्षित उत्तर

'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेनं गेल्या 14 वर्षांपासून चाहत्यांना भुरळ पाडली. टि.व्ही वरील प्रसिद्ध मालिकांपैकी एक अशी तिची ओळख. 

Sep 26, 2022, 02:37 PM IST

भिडे मास्तरांच्या सोनूने घेतलं घर... मोजावी लागली मोठी किंमत

सोशल मीडियावर निधी पुन्हा चर्चेत आली आहे कारण आहे तिचे 'स्वीट होम' (Sweet Home)..

Sep 23, 2022, 08:29 PM IST