titiksha tawde and siddharth bodke

अभिनेत्री तितिक्षा तावडे आणि अभिनेता सिद्धार्थ बोडके अडकले लग्नबंधनात

तितीक्षा तावडे आणिअभिनेता सिद्धार्थ बोडके यांनी काही दिवसांपूर्वीच केळवणाचा फोटो शेअर करत प्रेमाची जाहीर कबुली सोशल मीडियावर दिली होती.

Feb 26, 2024, 08:02 PM IST

अभिनेत्री तितीक्षा तावडे आणि सिद्धार्थ बोडकेच्या साखरपुड्याचे फोटो समोर

तितिक्षा आणि सिद्धार्थने गुपचूप साखरपुडा उरकला आहे. त्यांच्या साखरपुड्याचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

Feb 25, 2024, 07:35 PM IST