दान केलेल्या केसातून 150 कोटींची कमाई करतं तिरुपती मंदिर, जाणून घ्या केसातून कॅशपर्यंतचं गणित
मंदिराला दान मिळणाऱ्या केसांतून ट्रस्टला 120 कोटींपर्यंतची कमाई होते. पण 2023 या वर्षी ही कमाई 150 कोटींपर्यंत पोहोचली होती. पण ही कमाई नेमकी कशी होते? जाणून घेऊया.
Sep 20, 2024, 01:53 PM ISTVIDEO : नाद करा पण पुणेकरांचा कुठं... तब्बल 25 किलो सोनं घालून पुणेकर जोडपं तिरुमलाच्या दर्शनाला
Viral Video : नाद करायचा नाय अशी एक मराठीत म्हणे आहे. ही म्हण पुणेकरांना कायम लागू होते. पुण्यातील एका कुटुंबाने तर अख्या देशाच लक्ष वेधून घेतलंय. 25 किलो सोनं अन् सोन्याचा मुलामा असलेली कार घेऊन हे थेट पोहोचले तिरुमलाच्या दर्शनाला
Aug 24, 2024, 01:22 PM ISTTirupati Temple net worth : हे भगवान! तिरुमला तिरुपती ट्रस्टकडे इतकं टन सोनं, रोकड अन् मालमत्ता...
Tirupati Balaji Asset Details : देवस्थानमने आपली संपत्ती जाहीर केल्यावर सगळ्यांचे डोळे पांढरे झाले आहेत. ट्रस्टकडे किती टन सोनं (gold), रोकड (cash) अन् मालमत्ता (property) आहे हे ऐकून तुम्ही चक्रावून जालं.
Nov 7, 2022, 08:58 AM ISTTirumala Temple : तिरूपती मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी राहणार बंद, काय आहे कारण?
आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यात असलेले तिरुमाला तिरुपती येथील वेंकटेश्वर स्वामी मंदिर हे सर्व वैष्णवांचे देवस्थान अतिशय प्रसिद्ध आहे. ह्या देवळात भगवान विष्णू हे श्री वेंकटेश्वरांच्या रुपात निवास करतात अशी भक्तांची धारणा आहे.
Oct 12, 2022, 11:08 AM ISTतिरूमला मंदिरात दिवसाला करोडो रूपये
आंध्रप्रदेशमधल्या तिरुमल मंदिर संस्थानानं रविवारी रामनवमीच्या दिवशी देणगी आणि हुंड्याच्या स्वरूपात जमा होणाऱ्या रकमेचा विक्रमी उच्चांक गाठला. भाविकांकडून रविवारी ५ कोटी ७३ लाखांची विक्रमी हुंडी मंदिरात जमा झाली.
Apr 2, 2012, 11:19 PM IST