tirgrahi yog

तब्बल 100 वर्षांनंतर सूर्य, शुक्र आणि गुरूचा युती! 'या' राशींना बसरणार कुबेरांचा खजिना?

Tirgrahi Yog : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार वृषभ राशीत सूर्य, शुक्र आणि गुरुचं मिलन होणार आहे. या ग्रहांच्या संयोगामुळे त्रिग्रही हा शुभ योग निर्माण होत आहे. या योग काही राशींसाठी भाग्यशाली ठरणार आहे. 

May 15, 2024, 10:48 AM IST

Trigrahi Yog: 30 वर्षानंतर कुंभ राशीत बनणार त्रिग्रही राजयोग; 'या' राशींना मिळू शकतं अपार धन

Trigrahi Yog 2024: त्रिग्रही योगाचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येणार आहे. मात्र यावेळी काही राशी अशा आहेत, ज्यांना अचानक आर्थिक लाभ आणि प्रगती होण्याची शक्यता आहे

Jan 17, 2024, 08:36 PM IST

Trigrahi Yog 2023 : 31 मार्चपासून सावधान, त्रिग्रही योगाचा 'या' राशींच्या लोकांच्या जीवनात येणार वादळ

Mesh Trigrahi Yog  : काही राशींच्या लोकांसाठी वाईट बातमी आहे. तुमच्या जीवनात बुध गोचरमुळे अडचणींचा सामना करावा लागणार आहे. 31 मार्चपासून तयार होत असलेल्या त्रिग्रही योगामुळे ही समस्या उद्धभवणार आहेत. यामुळे काही राशींच्या लोकांच्या जीवनात अशांतता निर्माण होईल.

Mar 30, 2023, 08:06 AM IST