tirgrahi yog in mithun

गंगा दशहराला 100 वर्षांनंतर अद्भूत योग! 'या' राशीचे लोकं होणार श्रीमंत? करिअरमध्येही शुभ परिणाम

Ganga Dussehra 2024 Trigrahi Yog : रविवारी 16 जूनला गंगा दशहरा असून यादिवशी 100 वर्षांनंतर एक अद्भूत योग घडून आलाय. या योगामुळे 3 राशीच्या लोकांचं नशीब चमकणार असून त्यांना बंपर फायदा मिळणार आहे. 

 

 

Jun 15, 2024, 10:25 AM IST

Trigrahi Yog: शुक्र, बुध, सूर्यामुळे बनणार त्रिग्रही योग; 'या' राशींनी रहावं सतर्क

Trigrahi Yog In Mithun: अशा परिस्थितीत ज्योतिष्य शास्त्राप्रमाणे, 15 जून रोजी मिथुन राशीमध्ये शुक्र, बुध आणि सूर्य यांचा संयोग झाला आहे. यामुळे काही राशीच्या लोकांना त्यांच्या जीवनात शुभ परिणाम मिळू शकणार आहे. 

Jun 15, 2024, 07:48 AM IST

Trigrahi Yog: बुध, शुक्र, सूर्य बनवणार त्रिग्रही राजयोग; 'या' राशींना मिळणार पद-प्रतिष्ठा

Trigrahi Yog In Mithun: बुध, शुक्र आणि सूर्य देव यांच्या संयोगाने हा त्रिग्रही राजयोग तयार होणार आहे. ज्याचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येणार आहे. मात्र 3 राशी आहेत ज्यांच्यासाठी हा योग करिअर आणि बिझनेसच्या दृष्टीने शुभ ठरू शकणार आहे. 

Jun 12, 2024, 07:41 AM IST