गुड न्यूज! IAS टीना दाबी प्रेग्नंट? सुट्टीसाठी केला अर्ज; चर्चांना उधाण
IAS Tina Dabi Pregnant: जैसलमेर जिल्हाधिकारी आणि IAS टीना दाबी प्रेग्नंट असल्याचे समोर आले आहे. टीना दाबी यांनी राज्य सरकारला पत्र पाठवून मॅटरनिटी रजा मागितली आहे. टीना या मॅटरनिटीच्या रजेवर जात असल्याने जैसलमेरला लवकरच नवा जिल्हाधिकारी मिळू शकतो.
Jun 30, 2023, 12:39 PM ISTFact Check : फटाके फोडताना IAS Tina Dabi यांचा अपघात, काय आहे या Video मागील सत्य
Tina Dabi Diwali : या व्हिडीओमध्ये फटाके फोडताना त्यांचासोबत अपघात झाला आहे. फटाके फोडताना त्यांचा तोंडावर ठिणग्या उडतात. या अपघातात टीना डाबी या थोडक्यात बचावल्या आहेत.
Oct 25, 2022, 01:33 PM ISTIAS Tina Dabi ला असं केलं होतं प्रपोज, किस्सा ऐकून तुम्हीही थक्क व्हाल...
IAS Tina Dabi News: आयएएस टीना डाबी (IAS Tina Dabi) यांची आयएएस प्रदीप गावंडे (IAS Pradeep Gawande) यांच्याशी कशी भेट झाली आणि त्यांचे पती प्रदीप गावंडे यांनी तिला कसे प्रपोज केले?
Sep 21, 2022, 05:27 PM ISTIAS Tina Dabi जेव्हा एका फोन कॉलने घाबरल्या होत्या! मनाविरुद्ध करावं लागलं होतं 'हे' काम
Tina Dabi पण एकदा घाबरल्या होती. अगदी त्यांना मनाविरुद्ध एक कामही करावं लागलं होतं.
Sep 4, 2022, 06:08 PM IST"...माझा आनंद वाढतो", आयएएस अधिकारी टीना डाबी यांचा जुना व्हिडीओ व्हायरल
आयएएस अधिकारी टीना डाबी सोशल मीडियावर कायमच चर्चेत असतात. टीना डाबी या त्यांच्या वैयक्तिक आणि प्रोफेशनल लाईफशी संबंधित माहिती सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर करत असतात.
Aug 1, 2022, 01:06 PM ISTटीना दाबी यांची बहीण सुद्धा IASअधिकारी..सुंदरतेलाही नाही तोड
टीना डाबी यांची लहान बहीण रिया दाबी हिनेही यूपीएससी उत्तीर्ण केली आहे. सौंदर्याबद्दल बोलायचे झाले तर रिया टीनापेक्षा काही कमी सुंदर नाही.
May 20, 2022, 04:52 PM IST