tiger shroff on deesha dhanuka

टायगर श्रॉफ करतोय नव्या 'दिशा' ला डेट? म्हणाला 'आम्ही 2 वर्षांपासून..'

Tiger Shroff New Girl Friend : टायगर श्रॉफनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत दीशा धानुकासोबतच्या रिलेशनशिपवर खळबळजनक वक्तव्य केलं आहे. त्याच्या या वक्तव्यानं सगळ्यांना धक्काबसला असून त्याचं रिलेशनशिप स्टेटस समोर आलं आहे. 

Aug 11, 2023, 12:39 PM IST