Tadoba Sanctuary | भारतातील पहिली जंगल बोट सफारी नागपुरात
Tadoba Sanctuary Indias First Boat Jungle Safari in Nagpur
Sep 11, 2023, 12:35 PM ISTगोंदिया | 7 महिन्यानंतर नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प सुरु
Gondia Navegaon Nagzira The Tiger Project Finally Started
Nov 1, 2020, 11:45 PM ISTव्याघ्र प्रकल्पाच्या सीमेवर शेकडो पक्षांची शिकार
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या सीमेवर शेकडो पक्षांची शिकार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
Mar 11, 2018, 08:54 AM ISTताडोबा व्याघ्र प्रकल्पाची ऑनलाईन बुकिंग फुल
चंद्रपूरचा ताडोबा व्याघ्र प्रकल्प या वर्षी १५ दिवस आधीच सुरू करण्यात आला आहे.
Oct 2, 2017, 11:51 AM ISTताडोबाची सफारी, खिशाला कात्री!
चंद्रपूरची ओळख असलेल्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाची सफारी खिसा रिकामी करणारी ठरणार आहे. येत्या १६ ऑक्टोबरला व्याघ्र प्रकल्प ३ महिन्यांच्या सुटीनंतर पुन्हा सुरु होतोय.. नव्या हंगामात वन्यजीवांच्या दर्शनापेक्षा खिशाच्या कात्रीचीच अधिक चर्चा होण्याची चिन्हं आहेत.
Oct 15, 2013, 07:07 AM ISTताडोबा व्याघ्र प्रकल्पासाठी आता होणार ऑनलाईन रिझर्व्हेशन!
ताडोबातील वाघ बघण्यासाठी थेट चंद्रपूरात येउन परवानगीचे सोपस्कार करण्याची प्रतिक्षा संपली आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प व्यवस्थापनानं आगाऊ आरक्षणाची सोय उपलब्ध करून दिलीये. जगभरातील पर्यटक आता ताडोबा दर्शनाच्या परवानगीसाठी इंटरनेटवर आरक्षण करु शकतात.
Sep 22, 2013, 02:58 PM IST