मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धमकीचा कॉल, मुंबई पोलिसांनी घेतले एकाला ताब्यात
Eknath Shinde Death Threat Call : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मारण्याची धमकी देणारा कॉल आल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी त्याचा शोध घेत कॉल करणा-याला ताब्यात घेतलाय. डायल 112 ला हा फोन आला होता.
Apr 11, 2023, 10:49 AM IST