threat call

मुंबई, पुण्यात बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी! पोलिसांना फोनवर म्हणाला, 24 जूनला स्फोट घडवणार..

Mumbai Pune Bomb Blast Threat: मुंबई आणि पुण्यामध्ये 24 तारखेला स्फोट घडवून आणण्याची धमकी देण्यात आली असून यासाठी आपल्याला 2 कोटी रुपये मिळाल्याचा दावा फोन करणाऱ्याने केला असल्याची माहिती मुंबई पोलिसांच्या सूत्रांनी दिली आहे.

Jun 23, 2023, 12:00 PM IST

खळबळजनक! तारीख सांगत सलमान खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी

Salman Khan Death Threat: सलमान खानच्या 'किसी का भाई किसी की जान' (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. सलमान खान आनंदात असताना त्याला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. 

Apr 11, 2023, 11:01 AM IST

मीरा रोडमध्ये स्फोट होणार आहे, लवकर पोलिसांना...; मध्यरात्री सहआयुक्तांना फोन

Bomb Threat : मुंबई पोलीस सहआयुक्तांना पहाटेच्या सुमारास हा फोन आला होता. फोन करणाऱ्याने स्वतःचे नाव सांगत मीरा रोडमध्ये स्फोट होणार असल्याचे सांगितले. तिथे लवकर पोलीस पाठवा असेही फोन करणाऱ्याने सांगितले. मात्र यामुळे मुंबई पोलीस दलाची झोप उडाली आणि त्या व्यक्तीचा शोध सुरु झाला 

Feb 13, 2023, 11:27 AM IST

Pune Crime : गुगलचे ऑफिस बॉम्बने उडवून देण्याची धमकी; पोलीस दलात खळबळ

Google Office : रविवारी रात्री हा फोन आल्याची माहिती समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. पुण्याच्या मुंढवा परिसरातील एका इमारतीमध्ये नुकतेच गुगचे ऑफिस सुरु करण्यात आले आहे. मात्र आता हे ऑफिस उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे

Feb 13, 2023, 10:42 AM IST

Mumbai News : मुंबईत 1993 सारखे बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी

Bomb Blast News : मुंबईकरांसाठी मोठी बातमी, मुंबई कंट्रोल रुमला धमकीचा फोन आला आहे. 

Jan 8, 2023, 01:30 PM IST

मुंबईत रेल्वे स्टेशनवर बॉम्बस्फोटाची धमकी; निनावी कॉलने चिंता वाढवली

Threat Call : मुंबई शहरातील दोन रेल्वे स्टेशन बॉम्बस्फोटाने उडवून देण्याची धमकी देण्यात आली.  त्यानंतर श्वान पथकासह पोलीस यंत्रणेकडून (Railway police authority) कसून चौकशी केली आणि.

Jan 7, 2022, 10:48 AM IST

30 लाखांची खंडणी, पेढे व्यावसायिकाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी

Threat call News : चक्क पेढे व्यापाऱ्याकडे खंडणीची मागणी करण्यात आली आहे.  

Nov 17, 2021, 12:07 PM IST

मुंबईतील 'ताज'मध्ये बंदूक घेऊन दोन व्यक्ती घुसल्याचा निनावी फोन आला आणि...

 'ताज'मध्ये बंदूक घेऊन दोन व्यक्ती घुसल्याचा निनावी  फोन आला सुरक्षा यंत्रणेची धावाधाव सुरु झाली.  

Jun 26, 2021, 09:19 PM IST

'अमरावतीच्या बाहेर निघून दाखवा', उदय सामंत यांना धमकीचा फोन

राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या पीएला एका संघटनेच्या वतीने धमकीचा फोन आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Sep 15, 2020, 07:34 PM IST