thief irfan arrested in ghaziabad

10 पत्नी, 6 गर्लफ्रेंड, 5 स्टार हॉटेलमध्ये राहणं, प्लेन आणि लक्झरी कार... 'हा' आहे भारतातील सर्वात श्रीमंत चोर

Reachest Theif in India : चोरीच्या अनेक घटना आपण ऐकल्या किंवा पाहिल्या असतील. यातल्या काही चोरांना अटक केलं जातं, तर काही चोर पसार होतात. पण तुम्ही कधी श्रीमंत चोर पाहिला आहे का. भारतातल्या या श्रीमंत चोराकडे चक्क प्लेन आणि लक्झरी कार आहे. 

Oct 16, 2024, 05:34 PM IST