the world will be destroyed

२३ सप्टेंबरला पृथ्वी नष्ट होणार, अमेरिकेच्या लेखकाचा दावा

सोशल मीडियावर सध्या जग संपणार अशी चर्चा सुरु झाली आहे. २३ सप्टेंबरला जग संपूष्टात येईल अशा चर्चा होऊ लागल्या आहेत. २३ सप्टेंबरला एक ग्रह पृथ्वीला धडकणार असल्याचा दावा केला जातोय. यामुळे पृथ्वीचा अंत होणार असल्याचं दावा केला जात आहे. पण वैज्ञानिकांना हा दावा फेटाळून लावला आहे.

Aug 28, 2017, 10:45 AM IST