बहुचर्चित आर्चीज हा चित्रपटा 7 डिसेंबरला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे

या चित्रपटातून तीन स्टार किड्स एकत्र हिंदी चित्रपटसृष्टीत डेब्यू करणार आहेत.

यापैकी शाहरुख खानची मुलगी सुहाना खाने हिने न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीतून 'अॅक्टिंग आणि ड्रामा'चा कोर्स केला आहे.

अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा याने लंडनमधल्या सेवनोक्स स्कूलमधून शिक्षण पूर्ण केलं. 2019 मध्ये तो पदवीधर झाला

श्रीदेवी आणि दिग्दर्शक बोनी कपूर यांची मुलगी खुशी कपूरने न्यूयॉर्क फिल्म अकॅडमीतून अॅक्टिंगचा कोर्स पूर्ण केलाय.

वेदांग रैना याने नरसी मोनजी इन्स्टीट्यूट ऑफ मॅनेजनेंट अँड स्टडीजमधून शिक्षण पूर्ण केलं.

अभिनेता मिहिर आहुजाने मुंबईतल्या एचआर कॉलेज ऑफ कॉमर्समधून पदवीचं शिक्षण घेतलंय.

अदिती सेहगलने बांगोर युनिव्हर्सिटीतून आपलं शिक्षण पूर्ण केलं. तिच्याकडे म्यूझिक आणि क्रिएटिव्ह रायटिंगची डिग्री आहे.

अभिनेत्री तारा शर्माने लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्समधून बीएससीचं शिक्षण घेतलं आहे.

अभिनेता युवराज मेंडाने देखील पदवीचं शिक्षण पूर्ण केलं आहे.

VIEW ALL

Read Next Story