thane railway station

ठाणेकरांनो लक्ष द्या! स्टेशनवर पादचारी पूलाच्या कामामुळे 2 दिवस वाहतूक आणि पॉवर ब्लॉक

Thane Powe Block: ठाणे रेल्वे स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. 16 आणि 17 डिसेंबर 2023 च्या  मध्यरात्री ठाणे स्टेशनवर पादचारी पूल (FOB) गर्डर्स लाँच करण्यासाठी वाहतूक आणि पॉवर ब्लॉक असणार आहे. मध्य रेल्वेकडून यासंदर्भात अपडेट देण्यात आली आहे. 

Dec 15, 2023, 12:03 PM IST

मुख्यमंत्र्यांकडून दिवाळी भेट; ठाण्यात परवडणारी 16 हजार घरं तुमच्या प्रतिक्षेत, कसा घ्याल लाभ?

CM Eknath Shinde Thane Housing : सर्वसामान्यांच्या घराच्या गरजा भागवण्यासाठी सरकारकडून विविध प्रकल्पांद्वारे सातत्यानं हातभार लावला जातो. 

 

Oct 20, 2023, 09:38 AM IST

सावधान! 'या' रेल्वे स्थानकात पावलापावलावर TC; 15 तासांत 8,66,405 रुपयांची वसुली

Central Railway TC Action : मध्य रेल्वेने सकाळी 7 ते रात्री 11 वाजेपर्यंत 15 तास सलग ही मोहीम राबवली. यामध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणात फुकट्या प्रवाशांना पकडलं आणि त्यांच्यावर कारवाई केली.

Oct 11, 2023, 11:36 AM IST
Passengers got stuck at the station as AC local doors did not open PT49S

Video | AC लोकलचे दरवाजे न उघडल्याने प्रवाशी अडकले

Passengers got stuck at the station as AC local doors did not open

Sep 18, 2022, 10:10 AM IST

ठाणे रेल्वे स्थानकाचा विस्तार होणार, या ठिकाणी नवे स्थानक

मध्य रेल्वेवर प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. ठाणे विस्तारित रेल्वे स्थानकाचा मार्ग मोकळा झाला आहे. 

Jul 5, 2018, 09:59 PM IST

ठाणे | महिला प्रवाशांस कडक उन्हाच्या झळांचा मार

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 2, 2018, 11:21 AM IST

आंदोलनाचा फटका ; प्रवाशांची ठाणे स्टेशनवर प्रचंड गर्दी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 20, 2018, 10:04 AM IST

मुंबई । ट्रान्स हार्बर मार्गामुळे ठाण्यावर ताण, प्रवाशांच्या संख्येत वाढ मात्र समस्या कायम

Mumbai Krupaya Ikade Laksha Dya Special Series On Problem Of Thane Railway Station, Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 18, 2018, 05:48 PM IST

भीम सैनिकांकडून ठाण्यात लोकल अडवण्याचा प्रयत्न

भीमा-कोरेगाव घटनेला मंगळवारी काही प्रमाणात हिंसक वळण लागल्यानंतर आज भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर आज अनेक ठिकाणी आंदोलन होण्याची शक्यता आहे. सकाळपासूनच काही भागात याला सुरुवात देखील झाली आहे.

Jan 3, 2018, 09:57 AM IST

लाईफ लाईनचं वास्तव!

कशी आहे मुंबईची लाईफ लाईन?
लाखो प्रवाशांचा रोजचा संघर्ष!
वर्षांनुवर्षं प्रशासन मात्र सुस्त!

Jun 5, 2013, 12:00 AM IST