सुपरस्टार रजनीकांत 'या' अभिनेत्याकडून शिकले आयकॉनिक सिगारेट स्टाईल
दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत अभिनयासाठी तसेच त्यांच्या आयकॉनिक स्टाईलसाठी ओळखले जातात. त्यांच्या सिगारेट फेकण्याची खास पद्धत ही प्रेक्षकांच्या मनावर कायमची छाप सोडली आहे. ही शैली रजनीकांत यांनी स्वतः तयार केली असली तरी, ती एका अभिनेत्याच्या स्टाईलवर आधारित आहे. जाणून घेऊयात कोण आहे हा अभिनेता?
Jan 18, 2025, 12:43 PM ISTरजनीकांत (शिवाजीराव गायकवाड) हमाली काम, बस कंडक्टरची नोकरी ते सुपरस्टारपर्यंतचा प्रवास
चित्रपट जगात अनेक स्टार्स असले तरी रजनीकांत यांचं स्थान वेगळं आहे.
May 24, 2021, 09:07 PM ISTसध्या राजकारणात नाही रजनीकांत यांचं स्पष्टीकरण
Rajnikant On No Enter In Politics
Dec 29, 2020, 02:00 PM ISTBirthday Special : एकेकाळी कंडक्टरचं काम करणारे रजनीकांत आता घेतात इतकं मानधन
सर्वसामान्यांतूनच घडलेला अद्वितीय अभि'नेता'
Dec 12, 2019, 11:03 AM ISTBLOG रजनीकांत : चेहरा की ‘मोहरा’?
तमिळनाडूच्या राजकारणात जयललिता यांच्यानंतर 'एआयडीएमके'ला एका धाग्यात बांधणारं नेतृत्व उरलं नाही. आता जयललिता नाहीत, नव्या नेतृत्वासाठी तमिळ राजकारणाचे दरवाजे खुले आहेत. तमिळनाडूमध्ये सध्या मोठी राजकीय पोकळी निर्माण झाली ती भरून काढण्यासाठीच रजनीकांत ऊर्फ शिवाजी गायकवाड यांनी वयाच्या ६७ व्या वर्षी राजकारणात एन्ट्री केली. आता फक्त पोस्टर रिलिज झालंय परंतु पिक्चर अभी बाकी है..!
Jan 2, 2018, 02:28 PM IST