TET exam Scam | TET घोटाळा प्रकरणी 7 हजार शिक्षकांवर बडगा; पहिल्यांदाच यादी समोर, पाहा यात तुमचं नाव तर नाही?
टीईटी घोटाळ्याप्रकरणी (Tet Exam Scam) मोठी परीक्षा परिषदेकडून आली आहे. टीईटी घोटाळ्याप्रकरणी बोगस शिक्षकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. या घोटाळ्यातील तब्बल 7 हजार 880 बोगस शिक्षकांवर कारवाई करण्यात येणार आहे.
Aug 4, 2022, 08:58 AM ISTटीईटी घोटाळा प्रकरण जळगावपर्यंत पोहोचले, पोलिसांनी एकाला घेतले ताब्यात
TET scam case : शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी घोटाळा प्रकरण जळगावपर्यंत येऊन पोहोचले आहे.
May 26, 2022, 02:46 PM ISTTET Scam : टीईटी घोटाळा प्रकरणात खळबळजनक माहिती उघड
TET scam case : बोगस 7,900 शिक्षकांची यादी पत्त्यांसह तयार करण्यात आली आहे. ही यादी पडताळणीसाठी शिक्षण विभागाकडे पाठविण्यात आली आहे.
Feb 9, 2022, 10:40 AM IST