terminated st employees

एसटी प्रशासनाकडून संपातील कर्मचाऱ्यांना दोन दिवसांचा अल्टीमेटम

ST Bus Strike News : एसटी कर्मचारी ( ST employee) संपावर अद्याप तोडगा निघालेला नाही. आता कर्मचाऱ्यांना दोन दिवसांचा अल्टीमेटम देण्यात आला आहे.

Nov 25, 2021, 10:44 AM IST