tennis markers

टेनिसची पुढची पिढी घडवणाऱ्या 'मार्कर्स'चा गौरव!

कोणत्याही टेनिस खेळाडूच्या करिअरमध्ये जसं कोचचं महत्त्व असतं तसंच टेनिस मार्करची भूमिकाही महत्त्वाची असते. म्हणूनच मुंबईतील काही महत्त्वाच्या मार्करना टेनिस कोच ताहीर अली यांनी सन्मानित केलं. मुंबईत प्रथमच टेनिस मार्करच्या मेहनतीला गौरवण्यात आलंय.

Jun 14, 2017, 11:16 AM IST