tenant

महिलेचा सोशल मीडियावर फोटो पाहाताच घर मालकाने वाढवलं भाडं, नक्की त्या फोटोत असं काय असावं?

तुम्हाला हा प्रश्न नक्कीच पडला असावा की, या घरमालकानं या फोटोत नक्की असं काय पाहिलं असावं? तर...

Apr 19, 2022, 09:16 PM IST

घरभाडे न देणे हा गुन्हा आहे की नाही? सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Non Payment Of House Rent : महत्वाची बातमी. घरभाडे न देणे हा गुन्हा आहे की नाही? याबाबत सर्वोच्च न्यायालयाने  (Supreme Court) महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. 

Mar 21, 2022, 02:47 PM IST

अनेक वर्षे घरात राहिल्यानंतर भाडेकरू मालमत्ता ताब्यात घेऊ शकतो का? कायदा काय म्हणतो?

हे खरं आहे का? खरंच भाडेकरू मालमत्तेवर हक्क सांगू शकतो का?

Nov 21, 2021, 03:51 PM IST

अरे व्वा! 270 चौरस फुटाची सदनिका मिळणार 15 लाखांत

इमारतीत राहणाऱ्या भाडेकरुंसाठी आनंदाची बातमी.

Jun 15, 2021, 10:10 PM IST

भाड्याच्या घरात राहणाऱ्यांना सरकारचा दिलासा

घरभाडे वसुलीबाबत घरमालकांना गृहनिर्माण विभागाच्या सूचना

Apr 17, 2020, 03:58 PM IST

भाडेकरु दहशतवाद विरोधी पथकाच्या निशाण्यावर

दहशतवाद विरोधी पथकाने नाशिक महापालिकेकडे शहरातल्या भाडेकरूंची माहिती मागवली आहे. शहरात कोण राहतं त्यांची पार्श्वभूमी काय या संदर्भातली माहिती घरमालकांकडून प्राप्त होत नसल्याने एटीएसने थेट महापालिकेकडेच माहिती मागितल्याने खळबळ उडालीय. 

Nov 30, 2017, 10:22 PM IST

‘भाडेकरूंची माहिती कळवा, अन्यथा कारवाई’

पुण्यामध्ये नुकत्याच झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर दहशतवादी कारवाया आणि वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी घरमालकांनी आपल्या भाडेकरूंची माहिती जवळच्या पोलीस ठाण्याला देण्याचे आदेश पोलिसांनी दिले आहेत.

Aug 22, 2012, 09:15 AM IST