temperature

महाबळेश्वर झालेय एकदम 'हॉट'

जर या उन्हाळ्यात आल्हाददायक वातावरणाचा आनंद घ्यायचाय म्हणून महाबळेश्वरला ज्यायचा विचारात असाल तर लगेच हा विचार बदला. कारण यंदा महाबळेश्वरचं तापमान वाढले. ते एकदम हॉट झालेय.

Apr 14, 2017, 04:08 PM IST

मुंबईचा पारा वाढला.... अन उकाडाही...

 मुंबईत पारा कमालीचा वाढलाय. त्यामुळे नागरिकांच्या घामाच्या धारा गळतायत. उन्हापासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी नागरिक शीतपेय, ताक घेत असल्याचे पाहायला मिळतेय..  तर काहीजण छत्री, रूमाल वापरुन स्वतःचं उन्हापासून संरक्षण करतात. 

Apr 10, 2017, 07:25 PM IST

जळगावात उन्हाचा तडाखा 43 अंशावर

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Mar 30, 2017, 01:08 PM IST

रायगडच्या भीऱ्यामध्ये जगातील दुसऱ्या क्रमांकाचं सर्वाधिक तापमान

राज्यात दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढतच आहे. त्यातच गुढीपाडव्याच्या दिवशी रायगडमध्ये जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली. 

Mar 29, 2017, 09:21 PM IST

आजही सूर्य होता आग... बहुतांशी ठिकाणी ४० अंश तापमान

 गेल्या दोन दिवसांपासून सूर्य आग ओकत असून आजही राज्यातील बहुतांशी भागात तापमानाचा आकडा ४० अंशाच्या घरात होता.  उकाड्याने नागरिक हैराण झाले होेते. 

Mar 28, 2017, 08:34 PM IST

राज्यातल्या पारा वाढला, पाहा तुमच्या शहराचं तापमान

राज्यामधला तापमानाचा पारा चांगलाच वाढला आहे. पुढचे दोन दिवसही तापमान सरासरीपेक्षा जास्त राहील असा अंदाज कुलाबा वेधशाळेनं वर्तवला आहे.

Mar 27, 2017, 08:13 PM IST

राज्यभरातील तापमानात अचानक वाढ

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Mar 27, 2017, 01:37 PM IST

नाशिकमध्ये पाऱ्यानं ओलांडला 38 अंशांचा आकडा

नाशिकमध्ये पाऱ्यानं ओलांडला 38 अंशांचा आकडा 

Mar 25, 2017, 10:07 PM IST

...इथे दवबिंदूही गोठले, सातपुड्यात पारा शून्यावर

थंडीच्या लाटेनं नंदुरबार जिल्हा अक्षरशः गारठून गेला आहे. अक्कलकुवा तालुक्यातल्या डाब इथे दवबिंदूही गोठले आहेत. यामुळे जनजीवन पुरतं विस्कळीत झालंय. तर सातपुडा पर्वत रांगेतल्या अति-उंच ठिकाणी तपमान तब्बल २ अंश सेल्सिअस पर्यंत खाली घसरलं आहे. 

Jan 14, 2017, 09:09 AM IST

महाराष्ट्रात आज परभणीत सर्वात कमी तापमान

 उत्तर महाराष्ट्र गारठलेला असताना आता  विदर्भ आणि मराठवाड्यालाही चांगलीच हुडहुडी भरलीय...आज परभणीचं तापमान अवघ्या 4 अंशांपर्यंत खाली आलंय. गेल्या काही दिवसांपासून थंडीचा कडका आहेच..त्यात आज आणखी भर पडलीय...

Jan 13, 2017, 09:55 PM IST

मुंबई उपनगरात १२.५ अंश तापमानांची नोंद

पुण्यात गेल्या दोन तीन दिवसांपासून थंडीचा जोर कायम आहे. आज शहराचा पारा ७.७ अंशांवर स्थिरावला.  तिकडे नाशिकमध्येही थंडीचा जोर कायम आहे. 

Jan 11, 2017, 10:47 PM IST

निफाडमध्ये सर्वात कमी तापमान

राज्यात थंडीचा कडाका वाढलाय.. निफाडमध्ये पारा चांगलाच घसरला असून इथं 6 अंश से. तापमानाची नोंद झालीय..

Jan 5, 2017, 06:51 PM IST