...इथे दवबिंदूही गोठले, सातपुड्यात पारा शून्यावर

थंडीच्या लाटेनं नंदुरबार जिल्हा अक्षरशः गारठून गेला आहे. अक्कलकुवा तालुक्यातल्या डाब इथे दवबिंदूही गोठले आहेत. यामुळे जनजीवन पुरतं विस्कळीत झालंय. तर सातपुडा पर्वत रांगेतल्या अति-उंच ठिकाणी तपमान तब्बल २ अंश सेल्सिअस पर्यंत खाली घसरलं आहे. 

Updated: Jan 14, 2017, 09:19 AM IST
...इथे दवबिंदूही गोठले, सातपुड्यात पारा शून्यावर title=

मुंबई : थंडीच्या लाटेनं नंदुरबार जिल्हा अक्षरशः गारठून गेला आहे. अक्कलकुवा तालुक्यातल्या डाब इथे दवबिंदूही गोठले आहेत. यामुळे जनजीवन पुरतं विस्कळीत झालंय. तर सातपुडा पर्वत रांगेतल्या अति-उंच ठिकाणी तपमान तब्बल २ अंश सेल्सिअस पर्यंत खाली घसरलं आहे. 

पाहुयात महाराष्ट्रात इतर ठिकाणचं तपमान

कुलाबा - 20.6

सांताक्रूज - 16.4

धुळे  - 6.2 अंश सेल्सिअस

महाबळेश्वर - 5.3 अंश सेल्सिअस

सातारा - 6.1 अंश सेल्सिअस

औरंगाबाद - 8 अंश सेल्सिअस

जालना - 12 अंश सेल्सिअस

परभणी - 7.5 अंश सेल्सिअस

अहमदनगर - 7.8 अंश सेल्सिअस

निफाड - 7.4 अंश सेल्सिअस

अमरावती - 7.6 अंश सेल्सिअस

गोंदिया - 8 अंश सेल्सिअस

भंडारा - 9 अंश सेल्सिअस 

यवतमाळ - 8.4 अंश सेल्सिअस

नाशिक - 9.8 अंश सेल्सिअस