telgi scam

Maharastra Politics : 'त्यादिवशी मला फोन आला अन्...', जितेंद्र आव्हाडांनी काढला तेलगी प्रकरणाचा पाणउतारा!

Jitendra Awhad On Telgi Scam : बीडमध्ये झालेल्या भाषणात भुजबळांनी (Chhagan Bhujbal) हा मुद्दा उकरून काढला आणि थेट शरद पवार यांच्यावर टीका केली होती. त्यावर आता जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय.

Aug 28, 2023, 06:53 PM IST

Scam 2003 मध्ये मराठी कलाकारांची रेलचेल; भरत जाधव, शशांक केतकरचा लुक पाहिलात?

Scam 2003 Trailer : 2020 साली आलेल्या Scam 1992 या वेबसिरिजनं सर्वत्र धुमाकूळ घातला होता. 5000 कोटींचा झालेला Bank Receipt स्कॅममुळे हर्षद मेहता हे नावं फारच चर्चेत आलेले होते. ही वेबसिरिज प्रचंड गाजली होती. आता याच सिरिजचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. ज्याचे नावं आहे  Scam 2003 : The Telgi Story 

Aug 23, 2023, 01:51 PM IST

तेलगी घोटाळा : आरपीएफ अधिकाऱ्यांची निर्दोष सुटका

नाशिक सिक्युरिटी प्रेसमधून रेल्वेच्या वॅगनमधून कोट्यवधी रुपयांचे स्टॅम्पस गायब करण्यात आले होते

Dec 31, 2018, 12:46 PM IST

विधानसभेत आज पुन्हा घुसलं 'तेलगीचं भूत'

देशभरात गाजलेल्या तेलगी घोटाळ्यावरून आज पुन्हा एकदा विधानसभेत जोरदार खडाजंगी झाली. 

Jul 23, 2015, 03:33 PM IST