'त्या' वक्तव्यानंतर जसलीन अनुप जलोटा यांच्यावर संतापली
जलोटा यांनी 'बिग बॉस'च्या घराबाहेर येताच काही खळबळजनक खुलासे केले होते
तब्बल 21 वर्षांनंतर CID मालिका होणार बंद
मालिका बंद होत असल्याने चाहत्यांमध्ये नाराजी आहे.
Oct 23, 2018, 08:47 AM ISTसनीनंतर 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीनेही स्वीकारलं पालकत्त्वं, मुलीला घेतलं दत्तक
दित्या असं तिच्या मुलीचं नाव
Oct 21, 2018, 07:32 AM IST'या' टीव्ही अभिनेत्रीवर भरदिवसा हल्ला
दोन तरुण मोटरसायकलवरुन आले. त्यांनी रुपालीची कार थांबवली आणि तिच्याशी वाद घातला.
Aug 5, 2018, 02:21 PM ISTउषा नाडकर्णी करणार बिग बॉस मराठीमध्ये धमाकेदार एन्ट्री
बिग बॉस हा शो तसा सगळ्यांच्याच आवडीचा. आता हा शो मराठीत येऊ घातला आहे. दिग्दर्शक, निर्माता आणि अभिनेता असलेले महेश मांजरेकर या शोचे सुत्रसंचालन करणार आहेत. बिग बॉसचे आतापर्यंतचे सर्व सिझन हीट ठरले आहेत. त्यामुळे आता मराठीतील बिग बॉस देखील पाहण्यासारखा असणार आहे. आणि यामध्ये उषा नाडकर्णी असणार तर ते नक्कीच लोकप्रिय ठरणार आहेत.
Apr 2, 2018, 03:06 PM ISTबापाचा गळा चिरून फेविक्विकने चिकटवण्याचा प्रयत्न, क्रूर मुलाचे कृत्य
मुलाची क्रुरता इतक्यावरच थांबली नाही. त्याने वडिलांच्या विव्हळण्याचा आवाज इतरांना येऊ नये यासाठी टीव्हीचा आवाज वाढवला आणि .........
Feb 26, 2018, 10:22 AM ISTमुंबई: बलात्कार प्रकरणी अभिनेत्याला अटक
टीव्ही मालिकांमध्ये अभिनय करणारा अभिनेता पीयूष सहदेव (वय-35) याला बलात्कार प्रकरणात अटक करण्यात आली आहे.
Nov 25, 2017, 07:22 PM ISTबिग बॉस १० | राहुल, करण, रोहन, गौरव, बाणी या स्पर्धकांना मिळाले सर्वाधिक पैसे
, रोहन, गौरव, बाणी या स्पर्धकांना मिळाले सर्वाधिक पैसे
लोणावळा : बिग बॉसच्या घरात यंदा १५ सदस्यांना स्थान देण्यात आल आहे. त्यात ७ सेलीब्रिटी तर ८ सामान्य नागरिक आहेत.
या शोमध्ये करण मेहता या शोसाठी त्याला १ कोटी रूपये देण्यात आले आहेत. याखेरीज राहुल देव आणि व्हीजे बाणी यांनाही करणपेक्षा अधिक किंमत देण्यात आली आहे.
Oct 18, 2016, 04:51 PM ISTलग्नानंतर तीनच महिन्यांत अभिनेत्यानं केली आत्महत्या
तमिळ टेलिव्हिजनचा प्रसिद्ध अभिनेता साई प्रशांतनं रविवारी आपल्या राहत्या घरी आत्महत्या केलीय.
Mar 15, 2016, 11:43 AM ISTप्रसिद्ध बंगाली अभिनेता पियुष गांगुलीचं निधन
बंगाली चित्रपट, टिव्ही आणि नाटकांमधून आपल्या अभिनयाची छाप सोडणाऱ्या पियुष गांगुलीचं निधन झालंय. मागील आठवड्यात झालेल्या भीषण अपघातानंतर त्यांच्यावर सिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. अखेर आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली.
Oct 25, 2015, 12:14 PM IST'फौजी' शाहरुख २५ वर्षांनंतर पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला
बॉलीवूडचा बादशहा शाहरुख खान यांची एकेकाळी प्रचंड गाजलेली 'फौजी' ही मालिका पुन्हा झी लम्हे चॅनलवर प्रेक्षकांच्या भेटीला येतेय. ही मालिका ९ नोव्हेंबरपासून संध्याकाळी ७.३० वाजता प्रसारित केली जाईल.
Nov 9, 2014, 04:54 PM ISTछोट्या पडद्यावरील सर्वात महागडी अभिनेत्री - सोनाली बेंद्रे
बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे ही छोट्या पडद्यावरील सर्वात महागडी अभिनेत्री झाली आहे. तिनं 'लाइफ ओके' या वाहिनीवर प्रसारित होणाऱ्या 'अजीब दास्तां है ये' या कार्यक्रमाच्या प्रत्येक एपिसोडसाठी चार लाख रुपये मानधन घेतल्याचे सांगण्यात येतंय.
Sep 16, 2014, 07:24 PM ISTपुरस्कार सोहळ्यात आमीर खानला मिळाला मिठाईचा डबा
नेहमी कोणत्याही पुरस्कार सोहळ्यात जाणं टाळणारा अभिनेता म्हणजे आमीर खान. मुंबईत नुकत्याच झालेल्या स्टार परिवार पुरस्कार सोहळ्यात मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानला त्याची मालिका ‘सत्यमेव जयते’साठी ट्रॉफीच्या ऐवजी मिठाईचा डबा मिळालाय.
Jun 23, 2014, 05:22 PM ISTमनिष तिवारींनी केली मोदींच्या मुलाखतीची काट-छाट?
नरेंद्र मोदींच्या दूरदर्शनवरील मुलाखतीचं प्रकरण आता चांगलचं चिघळत चाललं आहे. हा वाद समोर आल्यानंतर दूरदर्शनचे ‘सीईओ’ जवाहर सरकार यांनी माहिती आणि प्रसारण मंत्री मनिष तिवारी यांच्यावर टीका केली आहे.
May 3, 2014, 04:00 PM ISTसोफ्यावर बसून सहा महिन्यापासून प्रेत टीव्ही पाहत होतं
जर्मनी पोलिसांनी पहिल्यांदा जेव्हा पाहिलं तेव्हा त्यांना धक्काचं बसला कारण, एक महिला सोफ्यावर बसून टीव्ही पाहत होती. या महिलेचा मृत्यू सहा महिन्यांपूर्वीच झाला होता.
Mar 30, 2014, 08:29 PM IST