television news

TMKOC : चंपकचाचांचं खरं वय तुम्हाला माहित आहे का? मुलगा जेठालालपेक्षा 'इतक्या' वर्षांनी लहान

TMKOC: सध्या चर्चा आहे ती म्हणजे तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेची. ही मालिका सध्या चांगलीच लोकप्रिय ठरली आहे. त्यातून या मालिकेतील सर्वच पात्र ही लोकांच्या मनात घर करून आहेत. त्यातीलच एक पात्र म्हणजे बापूरजी यांचे. परंतु तुम्हालाही माहितीये का की चंपकचाचांची भुमिका साकारणारे अभिनेते अमित भट्ट यांचे खरे वय काय? 

Jul 26, 2023, 09:19 PM IST

'या' लोकप्रिय अभिनेत्री घटस्फोटानंतर एन्जॉय करतायत सिंगल लाईफ

Actress Who are Still Single After Divorce: सध्याचा जमाना हा बदलला आहे. लोकप्रिय अभिनेत्री या आपल्या घटस्फोटाचंही सेलिब्रेशन करताना दिसतात. त्यामुळे त्यांची अनेकदा चर्चा होताना दिसते, या लेखातून आम्ही त्या अभिनेत्रींबद्दल सांगणार आहोत ज्या घटस्फोटानंतर आपलं सिंगल आयुष्य हे एन्जॉय करताना दिसत आहेत. 

Jun 1, 2023, 01:18 PM IST

'झी मराठी'वर प्रेमाचा दरवळणार सुगंध.. 'हृदयी प्रीत जागते' मालिकेचा भव्य प्रीमियर सोहळा...

 'हृदयी प्रीत जागते' ही मालिका एक तरुण संगीतमय प्रेमकथा असून ही कथा दोन तरुणांची आहे जे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. 

Nov 6, 2022, 12:09 PM IST

Nawazuddin Siddiqui सोबतच्या 'त्या' बोल्ड सीनमुळे चर्चेत आलेली मराठमोळी अभिनेत्री सध्या काय करते?

पुष्कळदा या वेबमालिकांच्या स्टोरीलाईनपेक्षा सर्वात जास्त चर्चा होते ती त्यातल्या बोल्ड सीन्सची. 

Sep 28, 2022, 06:51 PM IST

अभिनेत्रीचा बाथटबमधला बोल्ड लूक ठरतोय चर्चेचा विषय, पाहा Viral Photo

अभिनेत्रीचा हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Aug 14, 2022, 11:51 AM IST

शूटींगवरून घरी परतत असताना प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत गैरवर्तणूक, लोकांनी केलं असं की...

भरस्त्यात प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत गैरवर्तणूक, ड्रायव्हर देखील त्या लोकांना थांबवू शकला नाही... 

 

Jun 11, 2022, 12:07 PM IST

Ashram 3 Teaser: भक्तांसाठी पुन्हा उघडणार 'बाबा निराला'चे दरवाजे

'जपनाम..' म्हणत 'बाबा निराला' पुन्हा  भक्तांसोबत..., पाहा व्हिडीओ... 

 

May 12, 2022, 01:44 PM IST

Shweta Tiwari : मित्र जेव्हा तिच्यासमोर आईला म्हणाले हॉट, पलक तिवारीने अशी दिली रिएक्शन

Palak Tiwari ने नुकताच खुलासा केला की त्याची आई श्वेता तिवारीला पाहून त्याचे मित्र त्याला हॉट म्हणतात. अभिनेत्रीचे हे विधान चर्चेत आहे.

Apr 19, 2022, 08:19 PM IST

अभिनेत्रींच्या बुटांपेक्षा कपडे लहान, फोटो पाहून तुम्ही काय म्हणाल?

 टीव्ही विश्वातील सर्वात जास्त बोल्ड आणि ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून देखील तिची ओळख आहे.

 

Apr 6, 2022, 03:39 PM IST

'तू तिथे मी....' क्षणोक्षणी शहनाजसोबत असतो सिद्धार्थ; Photo पाहाचं

निधनानंतरही शहनाजला सिद्धार्थची साथ, 'त्या' फोटोमुळे दोघांचं प्रेम पुन्हा जगासमोर

 

Apr 6, 2022, 02:41 PM IST

बॉलिवूड अभिनेत्रीमुळे गरीब महिलेचं मोठं नुकसान...भर रस्त्यात अशी केली भरपाई

त्यामुळे जॅकलिनचं वैयक्तिक आयुष्य खूपच चर्चेत आलं होतं. 

Mar 22, 2022, 04:52 PM IST

ब्रेकअपनंतर सुष्मिताच्या आयुष्यातून 'हे' दु:ख संपणार कधी?

बॉयफ्रेंडनंतर सुष्मिता सेनच्या आयुष्यातून जाणार आणखी एक व्यक्ती, नक्की काय आहे प्रकरण?

 

Mar 16, 2022, 10:52 AM IST

या धक्कादायक कारणामुळे स्टार अभिनेत्यानं कपिलचा शो तडकाफडकी सोडला

'द कपिल शर्मा' मधील दादीचा शोला गुडबाय, अभिनेत्यानं सांगितलं धक्कादायक कारण

Mar 8, 2022, 08:57 PM IST

माझ्यासोबत कोण करणार लग्न? बोल्ड अभिनेत्रीची सोशल मीडियावर महत्त्वाची घोषणा

टीव्ही विश्वातील बोल्ड अभिनेत्री लग्नासाठी तयार, पण मुलाला करावं लागेल महत्त्वाचं काम....   

 

Mar 6, 2022, 03:33 PM IST