teeth cavity

दात दुखीला मुळापासून दूर करतील 'हे' उपाय

दात दुखीला मुळापासून दूर करतील 'हे' उपाय 

Jan 7, 2024, 03:16 PM IST

दातांना किड लागल्यामुळे निकामी झालेत दात, टीथ कॅविटीवर रामबाण आहे घरगुती उपाय

How To Cure Teeth Cavity : आजकाल दात किडण्याची समस्या खूप वाढली आहे. अशा परिस्थितीत, बऱ्याच लोकांना घरी पोकळीचा उपचार कसा करावा या प्रश्नाचे उत्तर जाणून घ्यायचे आहे. येथे आम्ही असे घरगुती उपाय सांगत आहोत जे खूप प्रभावी मानले जातात.

Dec 13, 2023, 02:41 PM IST

खाण्या-पिण्यातील 'या' 5 गोष्टी आहेत दाताच्या कट्टर शत्रू, यातील सर्वच तुम्ही हमखास खाता!

तुम्हा या गोष्टी खात-पित असाल तर वेळीच व्हा सावध!

Nov 1, 2022, 11:00 PM IST

Herbal Tooth Powder: दात किडल्याची चिंता सतावतेय का? ही हर्बल पावडर घरीच बनवा आणि करा यातून सुटका

 Dental Problems Home Remedies: जर तुम्ही दातांच्या पोकळी किंवा जंतांच्या  (Tooth Cavity) समस्येने त्रस्त असाल तर हर्बल टूथ पावडर (Herbal Tooth Powder) बनवून या समस्येचा कायमचा निपटारा करु शकता. आज आम्ही तुम्हाला ही पावडर कशी बनवायची ते सांगणार आहोत.

Sep 17, 2022, 01:37 PM IST

दात किडन्याच्या समस्येने त्रस्त असाल, तर हे 3 घरगुती उपाय करा

वास्तविक, जास्त साखर खाल्ल्याने दातांमध्ये बॅक्टेरिया वाढू लागतात, ज्यामुळे दातांमध्ये पोकळी निर्माण होते.

Jun 21, 2022, 09:32 PM IST

तुमच्याही समोरच्या दातांमध्ये आहे फट? शास्त्र काय सांगतं वाचून व्हाल थक्क

मानवी शरीर आणि त्यामधील काही घटकांचा थेट संपर्क हा आपल्या नशीबाशी असतो असं काही शास्त्र आणि पुराणांत म्हटलेलं आहे. 

Feb 10, 2022, 03:10 PM IST