Karun Nair: 'मला फक्त एक संधी द्या...'; ट्रिपल सेंच्यूरी झळकावणाऱ्या करूण नायरची खदखद!
Cricketer Karun Nair Tweet goes viral:एकीकडे ईशान किशनच्या विक्रमी द्विशतकाच्या जल्लोषात संपूर्ण सर्व मग्न असताना दुसरीकडे, एक धाडक फलंदाज ज्यानं आपली क्षमता सिद्ध केली होती, त्याला संधी देण्याची विनंती करताना दिसतोय.
Dec 10, 2022, 11:01 PM ISTIND vs BAN Test Series : कर्णधार KL Rahul घेणार मोठा निर्णय; 3 नव्या चेहऱ्यांना देणार टेस्ट टीममध्ये एन्ट्री
टीम इंडियाचे पाच खेळाडू वनडे सिरीजमध्ये जखमी (Five Players injured) झाल्याने टेन्शन वाढलंय. त्यामुळे बीसीसीआयला बांगलादेशमध्ये खेळण्यात येणाऱ्या टेस्ट सिरीजसाठी अनेक बदल करावे लागणार आहेत.
Dec 10, 2022, 06:06 PM ISTIND vs BAN 3rd ODI : ईशान किशनची बॅट तळपली,डबल सेंच्यूरी ठोकून मोठा रेकॉर्ड
IND vs BAN 3rd ODI : बांगलादेश विरूद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात ईशान किशनने खणखणीत द्विशतक ठोकलं आहे. या त्याच्या तुफानी खेळीने टीम इंडिया (Team india) एका चांगल्या धावसंख्येपर्यत पोहोचली आहे. दरम्यान ईशान किशनच्या या द्विशतकाचे क्रिकेट वर्तुळात चर्चा आहे.
Dec 10, 2022, 02:28 PM ISTIND vs BAN 3rd ODI : ईशान किशनची वादळी खेळी, बांगलादेशविरूद्ध ठोकलं खणखणीत दीड शतक
IND vs BAN 3rd ODI : बांगलादेश विरूद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात खणखणीत दीड शतक ठोकलं आहे. या त्याच्या तुफानी खेळीने टीम इंडिया (Team india) एका चांगल्या धावसंख्येपर्यत पोहोचली आहे. दरम्यान ईशान किशनच्या या दीड शतकी खेळीचे क्रिकेट वर्तुळात चर्चा आहे.
Dec 10, 2022, 01:24 PM ISTTeam India: विश्वचषकपूर्वी टीम इंडियाला मोठा झटका, आतापर्यंत 6 दि्ग्गज मॅच विनर्स दुखापतीमुळे बाहेर
Indian Cricket: विश्वचषक 2023आधी टीम इंडियासमोर मोठे संकट उभे राहिले आहे. आतापर्यंत टीम इंडियाचे एकूण 6 खेळाडू दुखापतीमुळे मैदानाबाहेर राहणार आहेत.
Dec 10, 2022, 07:57 AM ISTIND vs BAN: बांग्लादेशचा खेळ खल्लास! राहुल द्रविडने सुंदरला शिकवली खास टेकनिक; Video आला समोर...
Rahul Dravid gave batting tips to Washington Sundar: क्लीन स्वीपची नामुष्की ओढावण्याआधी टीम इंडिया कसून सराव करत असताना दिसत आहे.
Dec 9, 2022, 09:33 PM ISTमाझ्या हातात काहीच नव्हतं...; टी-20 वर्ल्डकपबाबत Yuzvendra Chahal ने व्यक्त केली मनातील खदखद
2022 मध्ये युझवेंद्र चहलंच सिलेक्शन होऊन प्लेईंग 11 (Playing 11) मध्ये त्याचा खेळण्याची संधी मिळाली नाही. दरम्यान याच गोष्टीवरून युझवेंद्रने पहिल्यांदाच भावना व्यक्त केल्या आहेत.
Dec 9, 2022, 07:46 PM ISTTeam India: टीम इंडियाचा नवा Virat Kohli कोण? Dinesh Karthik म्हणतो...
India vs Bangladesh 3rd ODI: विराट कोहली आता ब्रँड (Virat Kohli) झालाय. त्यामुळे आता पुढचा विराट कोहली कोण?, असा सवाल विचारला जातोय.
Dec 9, 2022, 06:42 PM ISTIND vs BAN: Rohit Sharma टेस्ट सिरीज खेळणार? कर्णधाराच्या दुखापतीवर जय शाह यांचं मोठं अपडेट
दुखापत झाल्यानंतर Rohit Sharma रूग्णालयात नेण्यात आलं. अशातच त्याला झालेल्या दुखापतीमुळे तो टेस्ट सिरीजमध्ये (Ind vs Ban) खेळणार की नाही यावर प्रश्नचिन्ह आहे. मात्र यावर आता भारतीय क्रिकेट बोर्ड सचिव जय शहा यांनी मोठं अपडेट दिलं आहे.
Dec 9, 2022, 04:11 PM ISTTrends 2022: ना रोहित ना विराट, राजस्थानचा 'हा' खेळाडू सर्वाधिक Google वर झाला Search!
Trending in 2022: टीम इंडियामध्ये (Team India) त्याला कधी संधी मिळाली नाही. मात्र, त्याची प्रेरणादायी कहाणी (Pravin Tambe Inspirational story) अनेकांना भावल्याचं पहायला मिळालं.
Dec 8, 2022, 11:48 PM ISTGujarat Assembly Result 2022 : टीम इंडियाच्या स्टार क्रिकेटरच्या पत्नीचा दणदणीत विजय
टीम इंडियाच्या (Team India) स्टार ऑलराउंडर क्रिकेटच्या पत्नीचा विजय झालाय.
Dec 8, 2022, 07:05 PM ISTबिझी शेड्युलमध्ये टीम इंडियाची खेळाडूंची आणि बीसीसीआयच्या चिंतेत भर; IPL फायनल आणि WTC होणार क्लॅश?
10 टीम्सची लीग असल्याने आता आयपीएल सामन्यांची संख्या वाढणार आहे. त्यामुळे पुढील वर्षी खेळाडूंसोबतच भारतीय क्रिकेट बोर्डालाही (BCCI) आयपीएल तसंच आंतरराष्ट्रीय स्पर्धांचं वेळापत्रक जुळवण्यात अडचणी येणार असल्याचं चिन्ह आहे.
Dec 8, 2022, 06:02 PM ISTBCCI निर्णयावर Sunil Gavaskar चांगलेच भडकले, म्हणाले "तुम्ही त्याचं टॅलेंट खराब करताय..."
Team India : टीम इंडियाला नेहमी उजव्या आणि डाव्या हाताच्या सलामीच्या फलंदाजाची गरज असते आणि शिखर धवन (Shikhar dhawan) तुम्हाला तो पर्याय देतो, त्यावर सुनिल गावस्कर (Sunil Gavaskar) म्हणतात...
Dec 6, 2022, 03:08 PM IST
दुसरं, तिसरं कोण नाही, तर कर्णधार Rohit Sharma ची चूक पहिल्या वनडेत पडली महागात!
अनेकांनी शेवटचा कॅच सोडल्यामुळे के.एल राहुलला (KL Rahul) पराभवाला कारणीभूत ठरवलंय. मात्र रोहित शर्माच्या एका चुकीचा देखील हा परिणाम आहे.
Dec 5, 2022, 08:27 PM ISTIND vs BAN: टीम इंडियाच्या पराभवानंतर DK ला आला राग, 'या' 2 खेळाडूंना झाप झाप झापलं!
Ind vs Ban 1st Odi: दुसरा एकदिवसीय सामना हा बुधवारी 7 डिसेंबरला खेळवण्यात येणार आहे. त्यासाठी आता रोहित शर्माने (Rohit Sharma) देखील कंबर कसल्याचं दिसतंय.
Dec 5, 2022, 08:24 PM IST